🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2015 CSAT Paper-II 2015 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (परिच्छेद ४ - कौशल्य विकास व नवोन्मेष): एकूणच वृद्धी व स्पर्धेत चढाओढीचा लाभ या साठीच नव्हे तर भारताचा भविष्यातील विकास हा शाश्वत व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने भारतात नवोपक्रम किंवा नवता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, शेती, उर्जा आणि कौशल्ये या अत्यंत महत्वाच्या विभागामध्ये गरजपूर्तीचा अभाव दिसून येतो. लोकसंख्येच्या दृष्टीनेही या देशात अनेक आव्हाने आहेत. उदा. 55 कोटी लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयोगटात मोडणारी असल्याने त्यांना संधींची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांचे साठी वर्ग, जात, लिंग, प्रदेश अशा बहुविध अंगाने विषमता वाढीचे आणि विकासाचे आव्हान तर आहेच, त्याबरोबरच आत्यंतिक दारिद्रयात अडकलेल्या कोट्यावधी नागरिकांना दारिद्रयरेषेच्या वरती आणणे ही तातडीची गरज आहे. नवोपक्रम (Innovation) हेच या अत्यंत दबावात्मक आव्हांनाना सामोरे जाण्यासाठीचे उत्तर आहे व सर्वच उपक्रमांचा केंद्र बिंदू आहे. ज्ञानार्धारित अर्थव्यवस्था तयार होत असतांना त्यातून निर्माण होणाऱ्या लाभांचे वितरण होण्यासाठीही संधी संरचना निर्मिती अशाच नवोपक्रमातून होत असते. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील परवडण्याजोगे उपाय, नाविण्यपूर्ण व्यवसायिक प्रतिमाने किंवा प्रक्रिया यातूनच सर्वसामान्य नागरिकांना सेवा प्राप्त करून घेणे सुलभ जात असते व कामाच्यापरंपरागत मार्गांपलीकडे जावून अधिकाधिक लोक विकास प्रक्रिये मध्ये सहभागी होत असतात. तथापि आपली एकमेव गरज म्हणजे नवोपक्रमाच्या नव्या प्रतिमानाचा शोध घेणे ज्याचा भर हा सर्वसामान्याना पखडणारा व सर्वसमावेशक वृद्धी बरोबर त्रिकोणाच्या सर्वात खाली असलेल्या कमी उत्पन्न असणाऱ्यांना दारिद्रयातून व अभाव स्थितीतून वरती काढणे हा असेल. दुर्देवाची गोष्ट म्हणजे. मागील कितीतरी दशकांत नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले श्रीमंतांच्या इच्छापूर्ती वरच अधिक भर दिला असून बौद्धिकता व भांडवल यांची संपूर्ण व्यवस्था त्यांचे समाधान करण्यासाठीच वापरली जात आहे. भारताला हा मार्ग स्वीकारता येणार नाही. त्यापेक्षा आपल्या देशातील संशोधन व नवोपक्रमांनी गरीबांवर आणि गरीब जनतेच्या अत्यावश्यक गरजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंपरागत जुना सधन उपभोगाचा दृष्टिकोण आता चालणार नाही. आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यांच्या अमाप गरजा लक्षात घेता आपल्या नवोपक्रमांनी दुर्मिळ संसाधनें काटकसरीनेच वापरली पाहिजेत व सर्वांना परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत अशी आपली संशोधन व नवतेची दिशा असावी भारताचे राष्ट्रीय नवता महामंडळाचे कामकाजही हीच विचारसरणी दाखवते. विकसित भारतासाठी लोकाचे-लोकांसाठी-लोकांनी तयार केलेले नवतेचे प्रतिमान विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञाननिर्मितीत जेथे लोकच लाभार्थी आहेत अशाच सर्वसमावेशक दृष्टीकोनातूनच आपण अधिकाधिक शाश्वत विकासाचे प्रतिमान निर्माण करू शकू.
पुढील कोणते विधान योग्य आहे? अ. आत्ता पर्यंत आपण केवळ पुढारलेल्या राष्ट्रांच्या गरजा पुरविल्या. ब. सध्याच्या आपल्या विकासाच्या मॉडेलने आपल्या पर्यावरणाचा -हास झाला.

EN Read the following passage carefully and answer the questions that follow (Passage 4 - Skill Development & Innovation): Innovation is going to be critical for India not only for growth and competitive advantage, but also to ensure that our future development is sustainable and inclusive. Our country faces a range of unmet needs related to critical areas such as health, education, agriculture, energy and skills. It also faces immense challenges related to demography, with 55 crore below the age of 25 for whom opportunities must be provided, disparity, driven by the multiple deprivations of class, caste, gender, and region, and the challenge of development, with the urgent need to lift crores of citizens out of dire poverty. Innovation is going to central to providing an answer to these most pressing challenges and for creating opportunity structures for sharing the benefits of the emerging knowledge economy. Affordable solutions, innovative business models, or processes which ease delivery of services to citizens will allow more people to join the development process and also enable looking beyond the conventional way of doing things. However, our unique needs call for a new model of innovation that focuses on affordability and inclusive growth and lifts people at the bottom of the pyramid out of poverty and deprivation. For decades, the trajectory of innovation has reflected the priorities of the developed world focusing more on the desires of the rich, and directing ecosystem of talent and capital to satisfy them. India cannot follow that path. Our innovation must instead focus on the poor, and their most essential wants. The old consumption-intensive approaches cannot work, given the sheer scale of our needs and our vast population. Instead our innovation needs to be frugal with scarce resources, affordable for our poorest citizens and environmentally sustainable. The work of India's National Innovation Council reflects this thinking. Their effort has been aimed at creating an Indian model of Innovation, of the people, by the people and for the people. Only through this inclusive approach where people are beneficiaries in knowledge creation and generation can we hope to create more sustainable models of development.
Which of the following statements is/are correct? a. So far we have been meeting the needs of developed countries only. b. Our present model of development has degraded our environment.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फक्त अ
a only
B
फक्त ब
b only
C
कोणतेही नाही
Neither
D
दोन्ही अ व ब
Both a and b
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (३) कोणतेही नाही.

उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण:

  • विधान अ ची पडताळणी: उताऱ्यानुसार, आपण केवळ पुढारलेल्या राष्ट्रांच्या गरजा पुरविल्या हा दावा चुकीचा आहे; भारताने देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर विविध गरजांची पूर्तता केली आहे.
  • विधान ब ची पडताळणी: उताऱ्यात विद्यमान विकास मॉडेलने सर्वसमावेशकतेचा अभाव दर्शवला असला, तरी 'सध्याच्या मॉडेलने पर्यावरणाचा -हास केला' असा थेट व एकांगी दावा उताऱ्याच्या प्रस्तुत परिच्छेदात केलेला नाही; उताऱ्याचा भर सर्वसमावेशकता आणि तंत्रज्ञानावरील आहे.
  • त्यामुळे दोन्ही विधाने अ व ब उताऱ्यानुसार योग्य नाहीत. पर्याय (३) कोणतेही नाही हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

पर्यावरण किंवा बाह्य ज्ञानावर आधारित विधाने जरी सर्वसाधारणपणे खरी वाटत असली, तरी उताऱ्यात त्यांचा थेट आधार नसेल तर ती अयोग्य मानली जातात.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) Neither.

Detailed Analysis of Passage 4:

  • Statement a: The text does not claim that India exclusively served the needs of developed nations; India catered to domestic and developing world requirements as well.
  • Statement b: While sustainable development is mentioned, the specific critique in the passage targets the non-inclusive nature and innovation deficit of past growth, rather than offering an environmental degradation thesis.
  • Therefore, neither statement is justified by the text. Option (3) is correct.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Do not import real-world environmental commonplaces unless explicitly referenced and validated within the passage boundaries.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) फक्त अ (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) फक्त ब (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) कोणतेही नाही (अचूक उत्तर): योग्य उत्तर: पर्याय (३) कोणतेही नाही.
✗ पर्याय (4) दोन्ही अ व ब (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →