🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2015 CSAT Paper-II 2015 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (मराठी भाषा विभाग): समाजातील भूमिका - भूमिकांत, समूहा - समूहांत वा सामाजिक संस्थांमध्ये सापेक्षतः स्थिर स्वरूपाचे परस्परसंबंध असतात. या स्थिर स्वरूपाच्या घटकांतील परस्परसंबंधांनी संरचना बनते. आता या संबंधांना स्थिरत्व (stability) कशामुळे येते ? 'सामाजिक नियमनांमुळे' (social norms) असेच याचे उत्तर द्यावे लागेल. सामाजिक नियमने हा समाज-संरचनेचा एक महत्त्वाचा घटक ठरतो तो यासाठीच.

सामाजिक नियमने म्हणजे समाजातील विविध भूमिका वठविणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे याविषयीचे नियम होत. म्हणजेच ते वर्तनविषयक नियम असतात. समाजातील सामाजिक स्थाने व्यक्ती भूषवितात व स्थानाला दर्जा व भूमिका हे दोन पैलू असतात. ह्या सामाजिक स्थानांचा आशय (content) सामाजिक नियमने हाच असतो. उदा. पित्याची भूमिका म्हणजे पित्याने आपल्या मुलाशी कसे वागावे याविषयीच्या अपेक्षा होत. कोणत्याही समूहातील विविध भूमिका परस्परसंबंधित असतात व सामाजिक नियमने म्हणजे या परस्परसंबंधांचे नियम असतात, पति-पत्नी, बहीण-भाऊ, वडील-मुलगा, यांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल सामाजिक नियमने ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा वर्तनविषयक आदर्श असतात. सर्वच मानवी समाजात सामाजिक नियमने असतात आणि त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा असतो. वर्तन दिसते तसे हे वर्तनविषयक नियम दिसत नाहीत, म्हणजेच नियमने अमूर्त असतात. व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालणारा आणि मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय अशी नियमनाची व्याख्या जॉन्सन यांनी केली आहे. नियमने वर्तनाचे नियंत्रण करतात. नियमने निश्चयात्मक व निषेधात्मक अशा दोन्ही स्वरूपाची असतात. व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारी नियमने म्हणजे निश्चयात्मक नियमने. उदा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. तर निषेधात्मक नियमने व्यक्तीचे वर्तन कसे नसावे, तिने कसे वागू नये हे सांगतात. उदा. चोरी करू नये, शिक्षकांशी उद्धटपणे वागू नये इ. सामाजिक नियमने स्थळ, काल, परिस्थिती आणि सामाजिक स्थानसापेक्ष असतात. परिस्थितीनुरूप, भूमिकेनुरूप, तसेच कालावघात / काळाप्रमाणे ती बदलतात. पण नियमने अचानकपणे बदलत नाहीत. ती सापेक्षतः स्थिर असतात. सर्व समाजातील नियमने एकसारखीच असत नाहीत. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. समाजीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून नियमनांचे आंतरीकरण होते. नियमनांचे विविध प्रकार आहेत. लोकरीति (Folkways), लोकनीति (Mores) व कायदे (Laws) या स्थूल गटात नियमनांचे वर्गीकरण समाजशास्त्रज्ञ करतात. समाजातील व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचे नियमन करून समाजात व्यवस्था निर्माण करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही महत्त्वाची भूमिका सामाजिक नियमने पार पाडतात. प्रश्न 33. सामाजिक नियमनांना कसे संबोधिता येईल ? अ. एखाद्या माणसाचे दुसऱ्याशी असलेले नातेसंबंध ब. परस्परांनी परस्परांशी कसे वागू नये याचे नियम क. परस्परांशी कसे वागावे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे ड. सामाजिक वर्तनविषयक आदर्श

EN Read the Marathi passage carefully and answer the questions that follow (Marathi Language Section): समाजातील भूमिका - भूमिकांत, समूहा - समूहांत वा सामाजिक संस्थांमध्ये सापेक्षतः स्थिर स्वरूपाचे परस्परसंबंध असतात. या स्थिर स्वरूपाच्या घटकांतील परस्परसंबंधांनी संरचना बनते. आता या संबंधांना स्थिरत्व (stability) कशामुळे येते ? 'सामाजिक नियमनांमुळे' (social norms) असेच याचे उत्तर द्यावे लागेल. सामाजिक नियमने हा समाज-संरचनेचा एक महत्त्वाचा घटक ठरतो तो यासाठीच.

सामाजिक नियमने म्हणजे समाजातील विविध भूमिका वठविणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे याविषयीचे नियम होत. म्हणजेच ते वर्तनविषयक नियम असतात. समाजातील सामाजिक स्थाने व्यक्ती भूषवितात व स्थानाला दर्जा व भूमिका हे दोन पैलू असतात. ह्या सामाजिक स्थानांचा आशय (content) सामाजिक नियमने हाच असतो. उदा. पित्याची भूमिका म्हणजे पित्याने आपल्या मुलाशी कसे वागावे याविषयीच्या अपेक्षा होत. कोणत्याही समूहातील विविध भूमिका परस्परसंबंधित असतात व सामाजिक नियमने म्हणजे या परस्परसंबंधांचे नियम असतात, पति-पत्नी, बहीण-भाऊ, वडील-मुलगा, यांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल सामाजिक नियमने ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा वर्तनविषयक आदर्श असतात. सर्वच मानवी समाजात सामाजिक नियमने असतात आणि त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा असतो. वर्तन दिसते तसे हे वर्तनविषयक नियम दिसत नाहीत, म्हणजेच नियमने अमूर्त असतात. व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालणारा आणि मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय अशी नियमनाची व्याख्या जॉन्सन यांनी केली आहे. नियमने वर्तनाचे नियंत्रण करतात. नियमने निश्चयात्मक व निषेधात्मक अशा दोन्ही स्वरूपाची असतात. व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारी नियमने म्हणजे निश्चयात्मक नियमने. उदा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. तर निषेधात्मक नियमने व्यक्तीचे वर्तन कसे नसावे, तिने कसे वागू नये हे सांगतात. उदा. चोरी करू नये, शिक्षकांशी उद्धटपणे वागू नये इ. सामाजिक नियमने स्थळ, काल, परिस्थिती आणि सामाजिक स्थानसापेक्ष असतात. परिस्थितीनुरूप, भूमिकेनुरूप, तसेच कालावघात / काळाप्रमाणे ती बदलतात. पण नियमने अचानकपणे बदलत नाहीत. ती सापेक्षतः स्थिर असतात. सर्व समाजातील नियमने एकसारखीच असत नाहीत. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. समाजीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून नियमनांचे आंतरीकरण होते. नियमनांचे विविध प्रकार आहेत. लोकरीति (Folkways), लोकनीति (Mores) व कायदे (Laws) या स्थूल गटात नियमनांचे वर्गीकरण समाजशास्त्रज्ञ करतात. समाजातील व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचे नियमन करून समाजात व्यवस्था निर्माण करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही महत्त्वाची भूमिका सामाजिक नियमने पार पाडतात. Question 33. सामाजिक नियमनांना कसे संबोधिता येईल ? अ. एखाद्या माणसाचे दुसऱ्याशी असलेले नातेसंबंध ब. परस्परांनी परस्परांशी कसे वागू नये याचे नियम क. परस्परांशी कसे वागावे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे ड. सामाजिक वर्तनविषयक आदर्श
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ब, क व ड विधाने योग्य
B
अ, ब, क, ड विधाने योग्य
C
क व ड विधाने योग्य
D
फक्त क विधान योग्य
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (३) क व ड विधाने योग्य.

उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण (मराठी भाषा आकलन):

  • प्रस्तुत उताऱ्यामध्ये 'सामाजिक नियमने' (Social Norms) आणि समाज-संरचनेतील त्यांचे स्थान यावर सविस्तर चर्चा केली आहे.
  • उताऱ्यानुसार, सामाजिक नियमने म्हणजे समाजात वावरणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे (क) आणि समाजाचे वर्तनविषयक आदर्श (ड) होत.
  • विधानांची पडताळणी:

    • विधान अ: 'माणसाचे दुसऱ्याशी असलेले नातेसंबंध' ही नियमने नसून सामाजिक संबंधांचे जाळे आहे.
    • विधान ब: नियमने केवळ 'कसे वागू नये' सांगत नाहीत, तर विधायक रीतीने 'कसे वागावे' याचेही मार्गदर्शन करतात; त्यामुळे हे विधान अपूर्ण व एकांगी आहे.
    • विधान क व ड: ही विधाने नियमनांचे नेमके स्वरूप व कार्य अचूकपणे दर्शवतात.

  • म्हणून योग्य उत्तर पर्याय (३) क व ड विधाने योग्य हे आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

समाजशास्त्रीय उताऱ्यांमध्ये 'सामाजिक नियमने' (Norms) ही व्यक्तींच्या वर्तनासाठी मार्गदर्शक तत्त्वे व आदर्श म्हणून कार्यरत असतात हे लक्षात ठेवावे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) Statements c and d are correct.

Detailed Analysis of Passage 8 (Marathi Language Comprehension):

  • The passage delves into the sociological concept of social norms (सामाजिक नियमने) and their stabilizing role within societal structure.
  • According to the text, social norms provide normative blueprints for social interaction:

    • Statement c: Guidelines dictating how members of society ought to interact with each other (मार्गदर्शक तत्त्वे).
    • Statement d: Prescribed societal behavioral ideals (सामाजिक वर्तनविषयक आदर्श).

  • Statements a (mere interpersonal relationships) and b (narrow negative prohibitions only) do not comprehensively define norms.
  • Thus, statements c and d correctly conceptualize social norms, making Option (3) the right choice.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Sociological reading comprehension requires recognizing norms as both prescriptive guidelines (how to behave) and normative behavioral ideals.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) ब, क व ड विधाने योग्य (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) अ, ब, क, ड विधाने योग्य (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) क व ड विधाने योग्य (अचूक उत्तर): योग्य उत्तर: पर्याय (३) क व ड विधाने योग्य.
✗ पर्याय (4) फक्त क विधान योग्य (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →