🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2016 CSAT Paper-II 2016 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या: आधुनिकतेची सुरुवात 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावापासून झाल्याचे मानले जाते. 1789 मधील फ्रेंच राज्यक्रांतीपासून पहिल्या महायुद्धापर्यंत (1914-1918) चा कालावधी अतिशय आधुनिकतेचा मानला जातो. पहिल्या महायुद्धापासून सर्वच गोष्टींबाबतच्या प्रस्थापित समजांना प्रश्न करण्यास सुरुवात झाली. इथपासून आधुनिकतेला उतरती कळा लागली आणि उत्तराधुनिकतेचा कालखंड सुरू झाला असे मानले जाते. मात्र आजच्या जगात हे दोन्ही पर्व कसेबसे एकत्र राहताना दिसतात. चार्लस् बोदले याला 'द पेंटर ऑफ मॉडर्न लाइफ' या निबंधात सन 1864 मध्ये आधुनिकता या संकल्पनेचा सर्वप्रथम उपयोग केल्याचे श्रेय दिले जाते. या संकल्पनेत परंपरेपासून तुटलेले वर्तमान काळाचे नाते अभिप्रेत होते. एकोणिसाव्या शतकात आधुनिकता भरात असताना जरी ही संकल्पना निर्मिली गेली, तरी तिची विविध वैशिष्ट्ये पंधराव्या शतकापासून दिसून येतात. एन्थनी गिडन्स यांच्या मते आधुनिकता म्हणजे आधुनिक समाज किंवा औद्योगिक समाजाचेच नामाभिधान आहे. त्याच्यामते त्यासमवेत येतात. (एक) असे जग जे की मानवी प्रयत्नांती बदलण्यास तयार आहे असा विचार (दोन) औद्योगिक उत्पादन आणि बाजारपेठेची अर्थव्यवस्था यांचे मिश्रण असणारा आर्थिक संस्थांचा समूह आणि (तीन) राजकीय संस्था ज्यात लोकशाही आणि राष्ट्र सम्मीलित आहेत. युरोपातील आधुनिकतेमध्ये भांडवलशाहीचा प्रसार, लोकशाही, औद्योगिक क्रांती आणि त्यांच्या जोडीला धर्माबाबत् टिकात्मक विवेचन यांचा समावेश होता. हीच प्रक्रिया थोड्याफार फरकाने वसाहतींमध्ये देखील आविष्कृत झाली. आधुनिकतेच्या काही पाउलखुणा जिथे आधिच दिसू लागल्या होत्या अशा आफ्रो-आशियाई देशांच्या इतिहासात साम्राज्यवादामुळे खंड पडला आणि त्यांच्या इतिहासाला शोषण आणि वासाहतिक वास्तव्याचे वेगळेच वळण मिळाले. वसाहतवादी आणि वासाहतिक अशा भूमिकेतून वेगवेगळ्या संस्कृती आमनेसामने आल्यावर आत्मपरीक्षण आणि बदलासाठी प्रयत्न अपरिहार्य होते. वासाहतिक सत्तेच्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रभुत्वामुळे भारतातील लोकांना आधुनिकतेभोवतालच्या विविध संकल्पनांना सामोरे जावे लागले - स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, तर्कनिष्ठपणा, कायद्याचे राज्य, प्रश्न विचारण्याची मनोवृत्ती आणि व्यक्तिवाद. याचा अर्थ असा नाही की या संकल्पना भारतीयांना अजिबात माहितीच नव्हत्या. विवेक आणि स्वातंत्र्यासारख्या विचारांचा समावेश किमान गौतम बुद्धांच्या काळापासून म्हणजे इ. स. सहाव्या शतकाच्या पासून भारतीय तत्त्वज्ञान आणि साहित्यातील चर्चाविश्वाचा भाग होत्या.
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. धार्मिक रूढ़ी आधुनिक मानल्या जात नाहीत. ब. परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही.

EN Read the following passage carefully and answer the questions that follow: It is believed that the beginnings of modernity can be traced to the Fall of Constantinople in 1453. The period from the French Revolution of 1789 till the First World War (1914-1918) is believed to be of high modernity. With the First World War, there began the questioning of the settled assumptions about everything. This is believed to be the beginning of Post-modernity and the gradual waning of modernity; though both of them continue to coexist uneasily in the world today. Charles Baudelaire is credited for having coined the term 'modernity' in 1864 in his essay "The Painter of Modern Life' to denote a relationship with the contemporary time characterised by a rupture with the tradition. Though the term modernity was coined during the high tide of its existence in the nineteenth century, its various features can be observed from the fifteenth century onwards. Anthony Giddens has defined modernity as a 'shorthand term for modern society or Industrial Civilisation'. He believes that it is associated with (1) the idea of the world as open to transformation by human intervention; (2) a complex of economic institutions, especially industrial production and a market economy; (3) political institutions including the nation-state and mass democracy. Modernity in Europe involved the spread of capitalism, democracy and industrial revolution accompanied by a critique of religion. This very process manifested itself with varying intensity in the colonies. In the history of Afro-Asian countries where certain beginnings of modernity were already visible, imperialism brought about a rupture and directed the course of their history on a different trajectory of exploitation and the colonial reality. When cultures confronted each other as colonisers and the colonised, introspection and efforts towards change were inevitable. The political and cultural hegemony of the colonial power in India brought the Indians face to face with various ideas included in the cluster of modernity -liberty, equality, fraternity, rationality, rule of law, spirit of enquiry and individualism. This is not to say that these were completely alien to the Indians. Ideas such as reason and liberty have been a part of the Indian philosophical and literary discourse at least from the times of Buddha, i.e., the 6th Century B.C.
Which of the following two statements is/are correct? a. Religious rituals are not said to be modern. b. It is not that because of the foreign power India did not modernise.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
केवळ अ
Only a
B
केवळ ब
Only b
C
दोन्ही अ आणि ब
Both a and b
D
दोन्ही नाहीत
Neither a nor b
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (२) केवळ ब.

उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण:

  • विधान अ: "धार्मिक रूढी आधुनिक मानल्या जात नाहीत." उताऱ्यानुसार धर्म किंवा रूढी आणि आधुनिकता यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा असून उताऱ्यात धार्मिक रूढी या सरसकट गैर-आधुनिक ठरविल्या गेलेल्या नाहीत.
  • विधान ब: "परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही." (दुहेरी नकारार्थी वाक्य - याचा अर्थ परकीय सत्तेने काही आधुनिक संस्था व रचना भारतात आणल्या हे नाकारता येत नाही, पण ती संपूर्ण किंवा अस्सल आधुनिकता नव्हती). उताऱ्यातील मांडणीनुसार हे विधान योग्य ठरते.
  • त्यामुळे केवळ विधान ब हे योग्य आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

दुहेरी नकारार्थी विधाने (Double negatives: 'असे नाही की झाले नाही') काळजीपूर्वक वाचा. त्यांचे सकारात्मक अर्थामध्ये रूपांतर करून उताऱ्याशी जुळवून पाहावे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) Only b.

Detailed Analysis of the Passage:

  • Statement a: "Religious rituals are not said to be modern." — The passage presents a nuanced critique of traditional practices and does not establish this as an absolute categorical truth.
  • Statement b: "It is not that because of the foreign power India did not modernise." — The author acknowledges the paradoxical historical reality that British rule introduced certain structural apparatuses of modernity (railways, legal bureaucracy, universities), even while curbing democratic emancipation. Therefore, one cannot claim foreign rule had zero modernizing impact. Hence, statement b is valid according to the passage's argument.
  • Thus, only statement b is correct.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Pay special attention to double-negative formulations ('It is not that... did not...'). Simplify them into standard assertions to evaluate their alignment with the text.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) केवळ अ (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) केवळ ब (अचूक उत्तर): योग्य उत्तर: पर्याय (२) केवळ ब.
⚠️ पर्याय (3) दोन्ही अ आणि ब (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) दोन्ही नाहीत (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →