🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2016 CSAT Paper-II 2016 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या: डोडो मृत पावला. प्रवासी कबुतर लुप्त झाले. परंतू “एकांडा जॉर्ज" - प्रसिद्ध गालॅपॅगोस् कासव-ज्याच्या मृत्यु पश्चात्, त्याची प्रजाती संपली असे वाटत होते, त्या प्रजातीचे नशीब चांगले होते. एका शास्त्रीय शोधमोहिमे अंतर्गत त्याच्या रक्तानात्याचे काही नातलग जिवंत आणि सुदृढ आढळून आले आहेत. काळजीपूर्वक केलेल्या पैदाशीमुळे आता जॉर्जच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे अशी आता जीवशास्त्र अभ्यासकांना आशा आहे. शास्त्रज्ञांना आता असे वाटते की, प्रथमत: गालॅपॅगोस् कासवांच्या कमीत कमी आठ प्रजाती होत्या. त्यापैकी, किमान तीन अस्तंगत झाल्या आहेत. ज्यातील एक आहे “पिंटा" बेटावर रहाणारे कासव. त्यातील शेवटचा, जॉर्ज, 1972 साली एकटाच भरकटत फिरत असलेला आढळला ज्याला ममतेने ताब्यात घेतले गेले. वयाच्या 100 व्या वर्षापुढे सन् 2012 मध्ये त्याचे निधन झाले व नाजुक नैसर्गिक पर्यावरणावर मानवाने जगभर गेली दोन शतके केलेल्या घणाघाती आघाताचे, दुष्परीणाम पुन्हा एकदा समोर आले. पण, आता अस्तंगत गालॅपॅगोस् कासवाच्या गोष्टीने एक, आशादायी वळण घेतले आहे. असे दिसते की एका शतकापेक्षा अधिक काळापूर्वी काही नाविकांनी त्यांना नको असलेल्या पाठीवर उंचवटा असलेल्या कासवांना-इसाबेल बेटावरील वॉल्फ ज्वालामुखी जवळील बॅकबे येथे सोडून दिले. परंतू नशीबाने कासव पाण्याबाहेर मानकाढून पाठीवर तरंगू शकते. बरीच कासवे किनान्यावर आली. लाव्हायुक्त क्षेत्रातून हळू हळू पलीकडे गेली आणि इसाबेलच्या स्थानिक घुमटाकार कासवांबरोबर त्यांनी पैदास केली. 2008 साली, शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीच्या बाजूच्या 1600 पेक्षा अधिक कासवांचे रक्ताचे नमूने गोळा केले आणि त्यांना क्रमांकीत केले. प्रयोगशाळेत अनुवंशशास्त्राचे एक महद आश्चर्य समोर आले. (89) एकोणनव्वद कासवांचा काही भाग “फ्लोरीआना” प्रजातीचा होता. त्यांचा पूर्ण जनुकें - "डीनए” प्रोफाईल एका शास्त्रीय वस्तुसंग्राहलायातून मिळवण्यात आला. काही जनुके अशी माहिती देत होती की त्यांचे पालक हे जिवंत, शुद्ध जनुकधारी फ्लोरीआना कासव होते. जे ध्वनित करते की, ती प्रजाती अजून अस्तंगत झालेली नसावी. 17 कासवांमध्ये जास्त प्रमाणात “पिंटा" जनुके होती. कासवाचे आयुष्य 150 वर्षांपेक्षा जास्त असते. म्हणजेच त्याकासवांपैकी काही जण जॉर्जचे जवळचे, रक्ताचे नातलग ही असू शकतात. गेल्या महिन्यात, शास्त्रज्ञ पुन्हा एकदा त्यांना शोधायला गेले. त्यांची योजना अशी होती की त्यांच्यातली “पिंटा आणि फ्लोरीआना" जनुके अधिक असलेली कासवे पकडून वेगवेगळी करून त्यांची पैदास वाढवणे जेणे करून जवळपास मूळ प्रजातीच्या जनुकांसारखीच् कासवे वाढवता येतील. येत्या काही पिढयात, साधारणतः 95 टक्के नष्ट झालेली पूर्वजांची जनुके मिळवता येतील असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
कासवे नाहीशी झाली कारण

EN Read the following passage carefully and answer the questions that follow: The Dodo is dead. The passenger pigeon has passed on. But Lonesome George, the iconic Galápagos tortoise whose death marked the end of his species, is in post-mortem luck. A scientific expedition has discovered some of his close blood relations alive and well. With careful breeding, biologists now hope to revive George's species. Originally there were at least eight species of Galápagos tortoise, scientists now believe. At least three species are now extinct, including tortoises on Pinta Island. The last one, George, was discovered wandering alone in 1972 and taken into loving custody. His death, in 2012 at more than 100 years old, was a powerful reminder of the havoc unleashed by humans on delicate ecosystems worldwide over the last two centuries. But, now the story of extinct Galápagos tortoise has taken a hopeful twist. More than a century ago, it turns out, sailors dumped saddlebacked tortoises they did not need into Banks Bay, near Wolf Volcano on Isabela Island. Luckily, tortoises can extend their necks above water and float on their backs. Many of them made it to shore, lumbered across the lava fields and interbred with Isabela's native domed tortoises. In 2008, scientists tagged and collected blood samples from more than 1,600 tortoises living on the flanks of the volcano. Back in the laboratory, there was a genetic eureka : Eighty-nine of the animals were part Floreana - whose full genetic Profile DNA had been obtained from museum samples. Some had genes indicating their parents were living purebred Floreana tortoises, hinting that the species may not be extinct. Seventeen tortoises were shown to have high levels of Pinta DNA. Tortoises can live for more than 150 years, so some of them may well be George's immediate next of kin. Last month, scientists went back to find them. Their plan was to capture and separate tortoises with high levels of Pinta and Floreana DNA, and then breed animals that are genetically closest to the original species. In a few generations, it should be possible to obtain tortoises with 95 percent of their "lost" ancestral genes, the scientists said.
Tortoises perished because of
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वॉर्फ ज्वालामुखीचा गरम लावा
Hot lava of the Wolf Volcano
B
नाविकांनी त्यांना पाण्यात बुडविले
Dumping into the waters by the sailors
C
मनुष्याच्या कारवायांमुळे
Man's interventions
D
प्रजनन न झाल्यामुळे
Non-breeding
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (३) मनुष्याच्या कारवायांमुळे.

उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण:

  • उताऱ्यानुसार गॅलापागोस बेटांवरील महाकाय कासवे नष्ट होण्याचे मुख्य कारण मानवाचा हस्तक्षेप आणि क्रूर कारवाया होत्या:

    • १८ व्या आणि १९ व्या शतकात व्हेल माशांची शिकार करणारे खलाशी, चाच्यांच्या टोळ्या आणि व्यापारी जहाजे यांनी मांसासाठी हजारो कासवांना पकडून जहाजांवर जिवंत अन्न म्हणून ठेवले.
    • अतिरिक्त कासवे खलाशांनी समुद्रात फेकून दिली किंवा जहाजाचे ओझे कमी करण्यासाठी नष्ट केली.
    • तसेच मानवाने बेटावर आणलेले शेळ्या-मेंढ्यांसारखे पाळीव प्राणी वनस्पती नष्ट करून कासवांच्या अन्नाची स्पर्धा वाढवत होते.

  • ज्वालामुखीचा लावा किंवा इतर नैसर्गिक कारणांपेक्षा मनुष्याच्या कारवायांमुळे (Man's interventions) कासवांच्या प्रजाती नामशेष झाल्या.
  • त्यामुळे योग्य उत्तर पर्याय (३) आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

पर्यावरण विज्ञानात प्रजाती विनाशाचे मुख्य कारण 'मानववंशजन्य हस्तक्षेप' (Anthropogenic activities / Man's intervention) असते. उताऱ्यात मानवी शोषणाचा उल्लेख ठळकपणे आलेला असतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) Man's interventions.

Detailed Analysis of the Passage:

  • The historical extermination of Galápagos tortoises was overwhelmingly anthropogenic:

    • 19th-century whalers, buccaneers, and naval crews harvested hundreds of thousands of tortoises to serve as living, refrigeration-free meat on extended sea voyages.
    • When vessels needed to lighten ballast around Banks Bay, live tortoises were dumped into the sea or marooned on alien beaches.
    • Human introduction of feral goats further degraded their delicate habitats.

  • Thus, the tortoises perished primarily due to Man's interventions rather than volcanic eruptions or natural reproductive failure.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Anthropogenic exploitation (historical whaling, commercial harvesting, habitat destruction) is consistently the direct cause of island megafauna collapse in comprehension narratives.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) वॉर्फ ज्वालामुखीचा गरम लावा (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) नाविकांनी त्यांना पाण्यात बुडविले (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) मनुष्याच्या कारवायांमुळे (अचूक उत्तर): योग्य उत्तर: पर्याय (३) मनुष्याच्या कारवायांमुळे.
✗ पर्याय (4) प्रजनन न झाल्यामुळे (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →