🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2016 CSAT Paper-II 2016 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या: प्रकाश रसायन शास्त्र म्हणजे सौर/प्रारित उर्जेच्या सहाय्याने घडून येणान्या रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक प्रक्रियेमध्ये घडणारे बदल व अभिक्रियेच्या वेगातील बदल होय. सामान्य रासायनिक किंवा औष्णिक अभिक्रिया या अणू-रेणूंमधील परस्पर टक्करांमुळे सक्रिय होतात. या अभिक्रियांचे वैशिष्ट्य असे की सदर अभिक्रिया स्वाभाविकपणे होत असताना मुक्त उर्जा कमी होत असेल तरच घडून येतात. असे असताना ही प्रकाश रासायनिक अभिक्रियांमध्ये प्रत्येकवेळी मुक्त उर्जा कमी होतेच असे नाही. प्रकाश रासायनिक अभिक्रियेची प्रक्रिया सुरु होण्या साठीं, दृष्य/अतिनील अभिप्रेरकाच्या रेणूंनी उपलब्ध प्रकाशांपैकी निश्चित तरंग लांबीचा प्रकाश शोषण करणे आवश्यक असते. निसर्गात बऱ्याच प्रकाश रासायनिक अभिक्रिया उदा. सूर्यप्रकाशामुळे रंगीत कपड्यांचा रंगउडणे, प्रकाशसंश्लेषण ई होत असतात. खर तर ठराविक क्षमतेपेक्षा जास्त प्रकाश उर्जा शोषणामुळे रेणू विभाजन होऊ शकते. अशा प्रकारचे उर्जा शोषण हे अणू-रेणूंचे उत्तेजीकरण करू शकते; आणि जर हे उत्तेजीकरण पुरेसे जास्त असेल तर त्याच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रिया घडू शकते. अशा प्रकारे जिथे फक्त औष्णिक उर्जा अभिक्रिया घडविण्यास अथवा अभिक्रियेचा दर बदलण्यास पूरेशी नसते, तिथे अणू-रेणूने शोषूण केलेली सौर उर्जा उपयुक्त ठरू शकते. विनाउत्प्रेरकाच्या रासायनिक अभिक्रियांच्या दरात बदल अभिक्रियाकारकांची संहती कायम ठेवून फक्त तापमानात बदल करून करता येतो. प्रकाश रासायनिक अभिक्रियांमध्ये मात्र शोषण होणाऱ्या प्रकाशाच्या कमी अधिक तीव्रतेने ही रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या उत्तेजित रेणूंची संख्या प्रकाश पूरवठ्यावर अवलंबून असते. तात्पर्य अभिक्रियाकारकाच्या उत्तेजित रेणूंचे प्रमाण अभिक्रियाकारकाला दिलेल्या प्रकाश पूरवठ्याशी प्रमाणित असते. म्हणजेच पुरेशा तीव्रतेचा प्रकाश पूरवठा केल्यास तापमान न वाढविता रासायनिक अभिक्रिया घडवून आणणे शक्य होते जे औष्णिक रासायनिक अभिक्रियांमध्ये अतिअधिक तापमाना- शिवाय शक्य नाही. प्रकाश रासायनिक अभिक्रियांचे उत्तेजन हे तापमानावर आधारित नसल्याने या अभिक्रिया तापमान विमुक्त असतात असे म्हणता येईल. प्रकाश रासायनिक अभिक्रियांच्या वेगात जर तापमान बदलामुळे कोणताही फरक पडत असेल तर तो प्रामुख्याने औष्णिक अभिक्रियामुळे असतो जो उत्तेजित प्रक्रियेपाठोपाठ येतो.
सौर किंवा प्रकाश रासायनिक अभिक्रियेत सक्रियकरण उर्जा ही ______ अवलंबून असते.

EN Read the following passage carefully and answer the questions that follow: Photochemistry concerns with the study of the effect of radiant energy on chemical reactions, and with the rates and mechanism by which reactions initiated by light proceed. Ordinary or thermal reactions are initiated by activation brought about through molecular collisions. It is characteristic of all such reactions that they can occur spontaneously when the reactions are accompanied by a free energy decrease. However, photochemical reactions need not always accompany with decrease in the free energy. For a photochemical reaction to occur, reacting molecules can absorb radiations of only certain wavelength and not all, in the uv-visible region. In nature, many photochemical reactions e.g. fading of coloured fabric in sunlight, photosynthesis, etc. take place. In fact, with absorption of a sufficiently large quantum of radiant energy a molecule may be ruptured. Such absorption of light by an atom or molecule leads to its excitation; and if the activation is sufficiently great, chemical reaction may result. It is in this manner that absorbed light can affect the rate of a chemical reaction and frequently bring about chemical changes under conditions where thermal activation alone would not be effective. The rate of thermal uncatalyzed reactions at any fixed concentration can be varied only by change of temperature. With photochemical reactions, however, the rate can be controlled also by varying the intensity of the light used for irradiation. In the latter reactions, the number of molecules activated depends on the intensity of the light, and hence the concentration of activated molecules will be proportional to the light intensity to which the reactant is exposed. With sufficiently intense light sources, it is thus possible to attain reaction rates at ordinary temperatures, which would not result thermally except at considerably elevated temperatures. Again, since photochemical activation does not depend to any degree on temperature, the rate of activation is usually temperature-independent. Any increase in the rate of a photochemical reaction with temperature is due primarily to thermal reactions, which follow the activation process.
The energy of activation depends upon ______ in photochemical reaction.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उष्णतेवर
heat
B
आण्विक टक्करीवर
molecular collision
C
संहतीवर
concentration
D
प्रकाशाच्या तीव्रतेवर
intensity of light
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (४) प्रकाशाच्या तीव्रतेवर.

उताऱ्याचे सविस्तर विश्लेषण:

  • उताऱ्यानुसार औष्णिक आणि प्रकाश रासायनिक अभिक्रियांमधील फरक स्पष्ट केला आहे:

    • औष्णिक अभिक्रियांमध्ये सक्रियकरण ऊर्जा ही तापमानावर आणि रेणूंच्या आपसातील टक्करीवर अवलंबून असते.
    • परंतु सौर किंवा प्रकाश रासायनिक अभिक्रियेमध्ये रेणूंना उत्तेजित करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही प्रकाशाच्या शोषणावर आणि प्रकाशाच्या तीव्रतेवर (Intensity of light / Photon flux) अवलंबून असते.
    • जितकी प्रकाशाची तीव्रता जास्त, तितके जास्त फोटॉन्स उपलब्ध होतात आणि सक्रियकरण वेगाने घडून येते.

  • त्यामुळे प्रकाश रासायनिक अभिक्रियेत सक्रियकरण प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

प्रकाश रासायनिक अभिक्रियेचा वेग आणि सक्रियता प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, तर औष्णिक अभिक्रियेची सक्रियता तापमानावर अवलंबून असते.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) intensity of light.

Detailed Analysis of the Passage:

  • The passage highlights the core operational divergence between dark (thermal) and light-driven reactions:

    • In thermal processes, activation energy is provided by thermal collisions dependent upon kinetic temperature.
    • In photochemical reactions, electronic activation is achieved by absorbing quanta of light, meaning activation rates and energy delivery depend directly on the intensity of light (flux of incident photons).

  • Consequently, Option (4) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Distinguish thermal kinetics from photochemical kinetics: thermal activation depends on temperature, while photochemical activation depends on light intensity.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) उष्णतेवर (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) आण्विक टक्करीवर (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) संहतीवर (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) प्रकाशाच्या तीव्रतेवर (अचूक उत्तर): योग्य उत्तर: पर्याय (४) प्रकाशाच्या तीव्रतेवर.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →