🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2020 CSAT Paper-II 2020 MEDIUM

पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या :
गैर-संभाव्यता नमूना पद्धती (Non-Probability Sampling) गैर-संभाव्यता नमूना ही अशी नमूना निवडपद्धती आहे की, जिच्यामध्ये लक्ष्य-समूहातील प्रत्येक घटकाचा नमूना निवडीमध्ये समावेश होण्याच्या संभाव्यतेचा कोणत्याही आधारावर अंदाज वर्तविणे शक्य नसते. गैर-संभाव्यता नमूना हा मुद्दाम नमूना, हेतुमूल्य नमूना आणि निर्णय नमूना अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अशा प्रकारच्या नमून्यामध्ये संशोधकाने नमून्यातील घटकांची निवड जाणीवपूर्वक केलेली असते; घटकासंबंधी त्याची निवड ही अंतिम असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, गैर-संभाव्यता नमूना चौकशीचे रचनाकार लक्ष्य-समूहातील विशिष्ट घटकांची नमून्यासाठी हेतुपूर्वक निवड, प्रचंड वस्तुमानातून छोट्या वस्तुमानाची ते संपूर्ण लक्ष्यसमूहाचे नमूनेदार उदाहरण असेल किंवा प्रतिनिधित्व करेल अशा आधारावर करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करायचा असेल, तर सखोल अभ्यासासाठी त्या राज्यातील काही शहरे आणि खेड्यांची प्रातिनिधिक तत्त्वावर हेतुपूर्वक निवड केली जाऊ शकते. अशा प्रकारे अभ्यासाच्या रचनाकारांचा निर्णय या नमूना आराखड्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अशा आराखड्यांमध्ये वैयक्तिक घटकाला नमूना निवडीमधील प्रवेशास खूपच संधी असते. संशोधक त्याच्या दृष्टिकोनास अनुकूल निष्कर्ष देणाऱ्या नमून्याची निवड करू शकतो आणि जर असे घडले तर संपूर्ण चौकशीचाच विचका होऊ शकतो. अशा रीतीने या प्रकारच्या नमूना तंत्रामध्ये पूर्वग्रहदूषिततेला स्थान मिळण्याचा धोका संभवतो. पण जर संशोधक निःपक्षपातीपणे, पूर्वग्रहदूषिततेविना कार्यरत असतील आणि अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव त्यांच्या पदरी असेल तर जाणीवपूर्वक निवडलेल्या नमून्याच्या विश्लेषणातून मिळालेले निष्कर्षसुद्धा सुसह्य होण्याइतपत विश्वसनीय असू शकतात. असे असले तरी या प्रकारच्या नमून्यांमध्ये प्रत्येक घटकाला काही प्रमाणात का असेना समाविष्ट होण्याची स्पष्टीकरणात्मक संधी मिळेलच याची खात्री देता येत नाही. या नमूना प्रकारामध्ये नमूना त्रुटींचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही. पण पूर्वग्रहदूषित घटक कमी-अधिक प्रमाणात नेहमीच आढळतो. त्यामुळे, महत्त्वपूर्ण मोठी व्याप्ती असलेल्या चौकशांमध्ये या नमूना आराखड्याचा क्वचितच वापर केला जातो. असे असले तरी, कमी व्याप्ती असलेल्या चौकशा आणि वैयक्तिक संशोधनांमध्ये या आराखड्याचा स्वीकार केला जाऊ शकतो. कारण या नमूना पद्धतीमध्ये उपजतच वेळ आणि पैशांची तुलनात्मक बचत होते. कोटा नमूना हे सुद्धा गैर-संभाव्यता नमून्याचे उदाहरण आहे. कोटा नमून्यामध्ये मुलाखतदारांना सुलभपणे त्यांचा वाटा, माहिती भरण्याच्या काही निबंधासह विविध स्तरातील माहिती भरण्यासाठी दिला जातो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, नमून्यातील घटकांची प्रत्यक्ष निवड ही मुलाखतदारांच्या विवेकावर सोडलेली असते. ही नमूना पद्धती अतिशय सोयीस्कर आणि तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चिक आहे. परंतु, अशा प्रकारे निवडलेल्या नमून्यांमध्ये यादृच्छिक नमून्याचे गुणधर्म निश्चितपणे नसतात. कोटा नमूने हे खरंतर निर्णय नमूने असतात आणि त्या आधारावर काढलेले निष्कर्ष औपचारिक-मार्गाने काढलेल्या सांख्यिकीय उपचाराच्या कक्षेत राहणारे नसतात. उताऱ्यामधील मध्यवर्ती कल्पना पुढीलपैकी कोणती आहे?

EN Read the following passage and answer the questions:
Non-Probability Sampling Non-probability sampling is that sampling procedure which does not afford any basis for estimating the probability that each item in the population has of being included in the sample. Non-probability sampling is also known by different names such as deliberate sampling, purposive sampling and judgement sampling. In this type of sampling, items for the sample are selected deliberately by the researcher; his choice concerning the items remains supreme. In other words, under non-probability sampling, the organisers of the inquiry purposively choose the particular units of the universe for constituting a sample on the basis that the small mass that they so select out of a huge one will be typical or representative of the whole. For instance, if economic conditions of the people living in a state are to be studied, a few towns and villages may be purposively selected for intensive study on the principle that they can be representative of the entire state. Thus, the judgment of the organisers of the study plays an important part in this sampling design. In such a design, personal element has a great chance of entering into the selection of the sample. The investigator may select a sample which shall yield results favourable to his point of view and if that happens, the entire inquiry may get vitiated. Thus, there is always the danger of bias entering into this type of sampling technique. But if the investigators are impartial, work without bias and have the necessary experience so as to take sound judgement, the results obtained from an analysis of deliberately selected sample may be tolerably reliable. However, in such a sampling, there is no assurance that every element has some specifiable chance of being included. Sampling error in this type of sampling cannot be estimated and the element of bias, great or small, is always there. As such this sampling design gets rarely adopted in large inquiries of importance. However, in small inquiries and researches by individuals, this design may be adopted because of the relative advantage of time and money inherent in this method of sampling. Quota sampling is also an example of non-probability sampling. Under quota sampling the interviewers are simply given quota to be filled from the different strata, with some restrictions on how they are to be filled. In other words, the actual selection of the items for the sample is left to the interviewer's discretion. This type of sampling is very convenient and is relatively inexpensive. But the samples so selected certainly do not possess the characteristic of random sample. Quota samples are essentially judgement and inferences drawn on their basis are not amenable to statistical treatment in a formal way. The central idea of the passage is concerned with :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
संभाव्यता नमूना
Probability Sampling
B
सांख्यिकी विश्लेषण
Statistical Analysis
C
यादृच्छिक नमूना
Random Sampling
D
गैर-संभाव्यता नमूना
Non-probability sampling
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय ४ [गैर-संभाव्यता नमूना] आहे.

उताऱ्यानुसार सविस्तर स्पष्टीकरण :

  • संपूर्ण उताऱ्यामध्ये गैर-संभाव्यता नमुना पद्धतीची (Non-probability sampling) व्याख्या, त्याची विविध नावे (मुद्दाम, हेतुमूल्य, निर्णय नमूना), त्यातील संशोधकाची भूमिका, संभाव्य धोके (पूर्वग्रह), फायदे (वेळ व पैशांची बचत), आणि त्याचा उपप्रकार कोटा नमुना (Quota Sampling) यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
  • त्यामुळे उताऱ्याची मुख्य किंवा मध्यवर्ती संकल्पना 'गैर-संभाव्यता नमूना' हीच आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

उताऱ्याची मध्यवर्ती कल्पना शोधताना संपूर्ण मजकुराचा गाभा कोणत्या मुख्य विषयाभोवती फिरतो ते तपासणे आवश्यक असते.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Option 4 [Non-probability sampling].

Detailed Analysis based on the Passage:

  • The passage systematically explains the concept, nomenclature, operational mechanism, strengths, limitations (bias and lack of error estimation), and subtypes (like quota sampling) of non-probability sampling.
  • Probability sampling and random sampling are merely referenced as contrasting points, making non-probability sampling the central theme.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Identifying the central idea requires discerning the overarching subject that spans across the introduction, body arguments, and conclusion of the comprehension text.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) संभाव्यता नमूना (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) सांख्यिकी विश्लेषण (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) यादृच्छिक नमूना (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) गैर-संभाव्यता नमूना (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय ४ [गैर-संभाव्यता नमूना] आहे.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →