🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2020 CSAT Paper-II 2020 MEDIUM

पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या :
पी. एम. - किसान योजनेतील अडथळे (Hurdles in PM-Kisan Scheme) मोदी शासनाने शेतकऱ्यांसाठी रोख रक्कम ही योजना सुरू केली आहे. परंतु संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2019-20 या वर्षाच्या लक्ष्यात 140 दशलक्ष शेतकऱ्यांपैकी केवळ अर्धे शेतकरी यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला आहे. पुढचा हप्ता देय असताना ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते 12 अंकी आधार क्रमांकाशी जोडलेले नाही ते यापासून वंचित राहणार आहेत. दर चार महिन्यातून एकदा ₹ 2 हजार असे वर्षाकाठी ₹ 6 हजार रोख स्वरूपात या योजनेत शेतकऱ्यांना देऊन त्यांचा स्तर उंचावला जातो. दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला हप्ता देऊन या योजनेस प्रारंभ झाला. सध्याच्या विस्तारवेगाने सन 2019-20 साठी अर्थसंकल्पित ₹ 75,000 कोटी शासन खर्च करू शकणार नाही. ऑक्टो. 21, 2019 पर्यंत शासनाने ₹ 32,577 कोटी म्हणजेच 43 टक्के रक्कम खर्च केली आहे. आधार नोंदणी यामुळे, रोख हस्तांतरण आणि कमी वेगाचे इंटरनेट तसेच ग्रामीण भागातील किचकट भू-दस्त नोंदणी यामुळे या योजनेची गती मंदावली आहे - असे निवेदन कृषी मंत्रालयाने संसदेत दिले आहे. डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत या योजनेत रोकड हस्तांतरण होत असते. पहिल्या हप्त्यावेळी डिसेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान जवळपास 70.2 दशलक्ष शेतकऱ्यांना ₹ 14,055 कोटी प्राप्त झाले. दुसऱ्या हप्त्यात एप्रिल 2019 ते जुलै 2019 दरम्यान केवळ 59.2 दशलक्ष शेतकऱ्यांना एकूण ₹ 11,845 कोटी वितरित करण्यात आले. तिसऱ्या हप्त्यात तर 33.3 दशलक्ष शेतकऱ्यांनाच ₹ 6,677 कोटी वितरित करण्यात आले. या आकडेवारीमागे काही निश्चित कारणे आहेत. जर पहिल्या हप्त्यात 70.2 दशलक्ष शेतकऱ्यांना लाभ झाला तर दुसरा हप्ता केवळ 59.2 दशलक्ष आणि तिसरा हप्ता केवळ 33.3 दशलक्ष शेतकऱ्यांनाच का मिळाला? कृषी मंत्रालय दुसऱ्या कालावधीत अदा केलेली रक्कम ही पहिलाच हप्ता मानते कारण काहींनी नोंदणी उशिरा केली होती. अर्थात एप्रिल-जुलै, 2019 दरम्यान नोंदणी केलेल्या आणि लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही प्रथम लाभार्थी मानले जाते. त्यामुळे पहिल्या हप्त्यातील शेतकरी लाभार्थी संख्या फुगलेली दिसते. मंत्रालयाने संसदीय तज्ज्ञगटापुढे हे निवेदन केले आहे की, एकूण लक्षित 140 दशलक्ष यापैकी 71 दशलक्ष शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली आहे. संसदेत सादर अहवालानुसार लाभार्थी संख्या 7,17,42,959 एवढी आहे. म्हणजेच आणखी 69 दशलक्ष शेतकरी मार्चपर्यंत लाभार्थी व्हावे लागतील. आकडेवारीनुसार या योजनेमध्ये डिसेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान 33.3 दशलक्ष शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. त्यांना तीन हप्ते मिळाले आहेत. आणखी 25.9 दशलक्ष (एप्रिल-जुलै दरम्यान) व 11 दशलक्ष (ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान) असे जास्तीचे लाभार्थी आढळून येतात. योजनेच्या आकृतीबंधानुसार ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात योजनेत नोंदणी केली आहे, त्यांना प्रारंभीपासून आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत. तर ज्यांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे, त्यांना दोन हप्ते मिळाले असणार, कारण या योजनेतील लाभ पूर्वलक्षी नाहीत. पी. एम. - किसान योजनेच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणते अडथळे आहेत? (a) आधारवर आधारित नोंदणी आणि बँक खाती जोडणे.
(b) ग्रामीण भागातील कमी वेगाचे इंटरनेट.
(c) ग्रामीण भागातील किचकट भू-दस्त नोंदणी. पर्यायी उत्तरे :

EN Read the following passage and answer the questions:
Hurdles in PM-Kisan Scheme The Modi government's cash-for-farmers programme has been able to benefit only half of the 140 million farmers targeted in 2019-20 due to implementation hurdles, according to figures presented in Parliament. The next disbursal, now due, is likely to leave out those who have not been able to link their bank accounts with Aadhaar, the universal 12-digit biometric identity number. Under PM-KISAN, the government provides income support of Rs. 6,000 a year to farmers with a valid enrolment, paid in three equal cash transfers of Rs. 2,000 - one every four months. It was launched on 24 February 2019, when the first instalment was paid. At the current rate of expansion, the government is unlikely to spend the entire Rs. 75,000 crore budgeted for 2019-20. As on October 21, 2019, the government has spent Rs. 32,577 crore, or 43% of this. Aadhaar-based enrolment and cash transfers, slow Internet connections in many rural centres and messy land records have slowed the programme, the farm ministry told a parliamentary panel this month. Cash transfers under the programme take place every four months: December to March, April to July and August to November. In the first instalment period (December 2018 to March 2019), nearly 70.2 million farmers received a total of Rs. 14,055 crore. In the second tranche (April to July 2019), only 59.2 million were paid a total amount of Rs. 11,845 crore. The third instalment saw 33.3 million farmers benefiting, with a payout of Rs. 6,677 crore. There's a reason those numbers look out of place. After all, if 70.2 million farmers received the first instalment, why did only 59.2 receive a second instalment and only 33.3 million a third? The agriculture ministry counts the first tranche paid to a farmer, even if it was paid for the second period due to late enrolment, as the 'first instalment paid'. This means even if a farmer enrolled in the second period (April to July 2019) and got his instalment for this period as his first ever cash transfer, he will be counted among those receiving the first instalment (December 2018 to March 2019). This inflates the total number of farmers, as shown above. In all, of the targeted 140 million farmers, nearly 71 million farmers have so far received the payouts, as the ministry noted before the parliamentary panel. "I would like to make it clear that the total number of farmers who have got the benefit is right now 7,17,42,959", a ministry official said in the report to Parliament. That leaves another 69 million to be targeted by March. Based on these, 33.3 million farmers benefited from the scheme between December 2018 and March 2019 (they have received three instalments), with an additional 25.9 million benefited from it between April and July (they have received two), and an additional 11 between August and November (they have received only one). According to the scheme's design, farmers registered for the scheme in the first stage would have received all three instalments released so far since the start of the scheme. Farmers who registered during the second period would not have received the first instalment but would have received the next two, because the benefits are not retrospective. PM-Kisan Scheme has which of the following implementation hurdles? (a) Aadhaar based enrolment and linking bank accounts.
(b) Slow Internet connections in rural centres.
(c) Messy land records in rural areas. Answer Options :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
(a) व (b) फक्त
(a) and (b) only
B
(b) व (c) फक्त
(b) and (c) only
C
(a) व (c) फक्त
(a) and (c) only
D
वरील सर्व
All of these
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय ४ [वरील सर्व] आहे.

उताऱ्यानुसार सविस्तर स्पष्टीकरण :

  • उताऱ्याच्या चौथ्या परिच्छेदात कृषी मंत्रालयाने संसदेत मांडलेले अडथळे स्पष्टपणे नमूद केलेले आहेत : "आधार नोंदणी यामुळे, रोख हस्तांतरण आणि कमी वेगाचे इंटरनेट तसेच ग्रामीण भागातील किचकट भू-दस्त नोंदणी यामुळे या योजनेची गती मंदावली आहे - असे निवेदन कृषी मंत्रालयाने संसदेत दिले आहे."
  • यामध्ये :

    1. आधारवर आधारित नोंदणी व बँक खाती जोडणे (विधान a)
    2. कमी वेगाचे इंटरनेट कनेक्टिव्हिटी (विधान b)
    3. ग्रामीण भागातील किचकट/अपूर्ण भूमी अभिलेख (Messy land records) (विधान c)

  • हे तिन्ही घटक योजनेच्या गतीमधील प्रमुख अडथळे म्हणून उताऱ्यात नोंदवले आहेत. त्यामुळे 'वरील सर्व' हा पर्याय योग्य ठरतो.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) योजनांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञान (इंटरनेट), ओळख पडताळणी (आधार) आणि मालमत्ता अभिलेख (Land Records) या तिन्ही घटकांतील त्रुटी हे मोठे अडथळे ठरतात.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Option 4 [All of these].

Detailed Analysis based on the Passage:

  • Paragraph 4 explicitly notes: "Aadhaar-based enrolment and cash transfers, slow Internet connections in many rural centres and messy land records have slowed the programme, the farm ministry told a parliamentary panel this month."
  • All three factors:

    1. Aadhaar-based authentication hurdles (statement a)
    2. Slow internet speed in rural centers (statement b)
    3. Messy and un-updated land ownership records (statement c)

  • Consequently, all of these are recognized impediments slowing down PM-KISAN disbursals.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Structural and digital infrastructure bottlenecks (land digitization, connectivity, biometric seeding) constitute the core implementation challenges in direct cash transfer programmes.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) (a) व (b) फक्त (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) (b) व (c) फक्त (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) (a) व (c) फक्त (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) वरील सर्व (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय ४ [वरील सर्व] आहे.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →