पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या :
२०३० मध्ये ४० टक्के पाणी तुटवडा
शहरीकरण, अन्नधान्याचे उत्पादन करण्यासाठी दबाव, लोकसंख्येची वाढ, औद्योगिकरणामुळे वाढती मागणी, त्याच प्रमाणे घरगुती वापरासाठी व ऊर्जा निर्मितीसाठी पाण्यास मागणी वाढत आहे, त्यामुळे इ.स. 2030 पर्यंत 40 टक्के पाण्याचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे जग या प्रश्नास तोंड देण्यास तयार होत आहे असे युनायटेड नेशनने सांगितले. 22 मार्च या जागतिक जलदिना पूर्वीच युनायटेड नेशनने नवी दिल्ली येथे सन 2015 मध्ये जागतिक जल अहवाल जाहिर करुन जलसंकट हा प्रश्न शासन यंत्रणेचा असून जलसंपत्तीचा अभाव असल्याचा नाही हे स्पष्ट केले. आज सुद्धा 748 दशलक्ष लोकांस सुधारीत व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वात भयंकर परिणाम गरीब, गैरसोईंनी त्रस्त झालेले लोक व स्त्रियांवर होतो.
भारतात भूमीगत जल अथवा कुपनलिकांमुळे क्रांती झाल्याने गरीबी दूर करण्याची क्रांती झाली असली तरी जलसिंचनासाठी मागणी वाढल्याने भूमीगत पाण्यावर प्रचंड ताण दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र व राजस्थानमध्ये पडत आहे असे अहवालात विश्लेषण करण्यात आले आहे. खरे म्हणजे एकूण यांत्रीक पद्धतीच्या विहिरी व कुपनलिकाची संख्या 1960 साली 1 दशलक्ष पेक्षा कमी वरून 2000 साली 19 दशलक्षापर्यंत वाढली. दक्षिण आशियात भूमीगत पाण्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे असे अहवालात म्हटले आहे. भारत, चीन, पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश जगातील निम्मे भूमीगत पाणी वापरतात असे ही अहवालात म्हटले आहे.
इ.स. 2050 पर्यंत जगाची जलमागणी 55 टक्या पर्यंत वाढणार आहे कारण वाढते उद्योगधंदे, औष्णिक ऊर्जा निर्मिती व घरगुती वापरासाठी वाढती पाण्यास मागणी होय. त्याचप्रमाणे जगात 60 टक्के जास्त अन्नधान्याचे उत्पादन करावे लागणार असल्याने व उद्योगधंद्यात पाण्याचा वापर वाढल्याने जागतिक पाण्याची मागणी 400 टक्यांनी वाढणार आहे असे अहवाल सांगतो.
विशेष करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात वाढत्या शहरीकरणामुळे अचूक आणि अत्यंत केंद्रित ताण पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर पडत आहे. आज जगातील 50 टक्के लोक शहरी भागात राहतात. त्यातील 30 टक्के शहरी लोक झोपडपट्टीत राहतात. इ.स. 2050 पर्यंत शहरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या 6.3 दशलक्ष (अब्ज) पर्यंत वाढेल असा अंदाज करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणामुळे त्यांना 70 टक्के जास्त इंधन व पाणी लागणाऱ्या उत्पादनासाठी आवश्यक असेल. अहवाल जल अनिश्चितता कमी करण्याचे उदिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या समुदायास शिफारस करतो.
खालीलपैकी कोणती राज्ये भूमीगत पाण्यावर प्रचंड ताण पडल्याने त्रस्त झाली आहेत?
40% Water Shortage by 2030 The world is set to face a 40% shortfall in water supplies by 2030 due to urbanisation, pressures of food production, population growth and the increasing demand from the manufacturing, domestic and energy sector; said the United Nations. Ahead of World Water Day on March 22, the UN released its World Water Report 2015 in New Delhi and stressed that the 'water crisis was one of governance and not of due to the lack of resource availability'. Even today, 748 million people do not have access to improved and safe source of drinking water and the worst affected are the poor, the disadvantaged and women. In India, the report analysed, the groundwater or tube well revolution has largely contributed to relieving poverty, but the increase in demand for irrigation has also caused severe groundwater stress in areas such as southern and eastern Maharashtra and Rajasthan. In fact, the total number of mechanized wells and tube wells rose from less than one million in 1960 to 19 million in 2000. Groundwater stress is also a larger South Asia problem the report said. India, China, Pakistan, Nepal and Bangladesh alone account for half the world's total groundwater use, the report said. "By 2050, global water demand is projected to increase by 55%, mainly due to growing demands from manufacturing, thermal electricity generation and domestic use and the world will have to produce 60 percent more food and the global water demand for industry is predicted to increase by 400 percent," said the report. Increasing urbanisation is causing specific and often highly localised pressures on freshwater resource availability, especially in drought-prone areas. More than 50% of people on the planet now live in cities, with 30% of all city dwellers residing in slums. Urban dwellers are projected to increase to a total of 6.3 billion by 2050. The growing population across urban and rural areas will need 70 percent more energy and water is required to produce almost forms of it. The report recommends a host of measures to limit water insecurity. Which of the following states suffered from severe groundwater stress?