🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2021 CSAT Paper-II 2021 MEDIUM

पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
जीवनसत्त्वे जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहाइड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्युरीटीक, अँटिस्कॉरब्युटिक आणि प्रतिजैविक जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते. जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉरबिक आम्ल हे आधीच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न रहाता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होवू शकतो. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशातही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वाची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उतकाला स्वस्थ्य राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे-कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना "प्रोव्हिटॅमीन A" असे संबोधले जाते. जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषून घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिवचे जीवनसत्त्वे D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एव्हढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये रेटिनॉलच्या ऐवजी खालील रासायनिक घटक असतो :

EN Read the following passage and answer the questions:
Vitamins Vitamins are organic substances present in small amount in many foods. They are required for carrying out many vital functions of the body and many of them are involved in the utilization of the major nutrients like proteins, fat and carbohydrates. Although they are needed in small amounts, they are essential for health and well-being of the body. When these vitamins are discovered on the basis of their function and before their chemical nature fully elucidated, they used to be designated by affixing the letter A, B, C, D or in terms of their major functions, viz Antixerophthalmic, Antineuritic, Antiscorbutic and Antirachatic Vitamins. After establishing the chemical nature of these Vitamins, they are now referred to by their chemical names such as Retinol, Thiamin, Riboflavin, Ascorbic Acid and Chole-calciferol. Vitamins can be broadly classify as water soluble and fat soluble vitamins. B-complex Vitamins and Ascorbic Acid belong to the former group while Vitamin A, D, E, K are the fat soluble Vitamins. Water soluble Vitamins are not accumulated in the body, but are readily excreted while fat soluble Vitamins are stored in the body. For this reason, excessive intake of fat soluble Vitamins, Vitamin A and D can prove toxic. Retinol or Vitamin A is necessary for clear vision in dim light. Lack of Vitamin A thus leads to night blindness. Another function of vitamin A is to maintain the integrity of epithelial tissue. Retinol or vitamin A is present in some foods like butter and ghee, whole milk, curd, egg yolk, liver etc. In vegetables food Vitamin A is not present as Retinol. These food contain yellow pigment called Carotene which is converted into Vitamin A in the body. So they are termed as Provitamin A. Vitamin D is required for bone growth and calcium metabolism. It plays an important role in the absorption of dietary calcium from the intestine and its deposition in bone. Vitamin D is formed in the skin by Ultraviolet rays present in sunlight which convert a cholesterol derivative present in the skin to Vit. D. Lack of Vitamin D leads to rickets and osteomalacia. The Vitamin D requirement of child is placed between 200 - 400 IU; which may be obtained in great measures in tropical countries through exposure to sunlight. In vegetable foods, instead of Retinol following chemical is present :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
करकुमीन्
Curcumine
B
करकुमीनॉईड
Curcuminoid
C
कॅरोटिन्
Carotene
D
कॅरोटिनॉईड्
Carotenoid
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्याच्या तिसऱ्या परिच्छेदातील स्पष्टीकरण:

"वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे-कॅरोटिन (Carotene)-नावाचे रंगद्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना 'प्रोव्हिटॅमीन A' असे संबोधले जाते."

(इंग्रजी: "In vegetables food Vitamin A is not present as Retinol. These food contain yellow pigment called Carotene which is converted into Vitamin A in the body.")

यावरून वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये रेटिनॉलऐवजी कॅरोटिन (Carotene) हा रासायनिक घटक असतो.

म्हणून योग्य उत्तर पर्याय ३ आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

गाजर, पपई, आंबा यांसारख्या पिवळ्या-नारिंगी वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, ज्याचे मानवी शरीरात रेटिनॉलमध्ये (जीवनसत्त्व A) रूपांतर होते.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The third paragraph explicitly states:

"In vegetables food Vitamin A is not present as Retinol. These food contain yellow pigment called Carotene which is converted into Vitamin A in the body. So they are termed as Provitamin A."

Thus, plant-derived foods contain Carotene, the precursor pigment to Vitamin A.

Hence, Option 3 is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Carotene (specifically Beta-carotene) acts as Provitamin A in plants, which is enzymatically cleaved into Retinol in the small intestine.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) करकुमीन् (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) करकुमीनॉईड (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) कॅरोटिन् (अचूक उत्तर): म्हणून योग्य उत्तर **पर्याय ३** आहे.
✗ पर्याय (4) कॅरोटिनॉईड् (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →