🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2021 CSAT Paper-II 2021 MEDIUM

पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या :
प्रकाशीय वर्णपट प्रकाशाचा समावेश विद्युत चुंबकीय तरंग वर्णपटामध्ये आहे. रेडिओ तरंग (उच्च वारंवारितेचे विद्युत चुंबकीय तरंग) हे सुद्धा विद्युत चुंबकीय तरंग आहेत. विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Waves) हे विद्युत व चुंबकीय (शक्ती) क्षेत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित करत असतात. वारंवारिता (Frequency) व तरंग लांबी (Wavelength) हे विद्युत चुंबकीय वर्णपटाचे गुणधर्म आहेत. प्रकाश तरंग वर्णपटावर (spectrum) डावीकडे अतिशय कमी वारंवारिता असणारे तरंग असतात. त्यांची वारंवारिता 50 हर्टझ्स व ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 हर्टझ्स ते 20 किलो हर्टझ्स असते. कमी वारंवारिता असणाऱ्या तरंगाची तरंग लांबी जास्त असते. वर्णपटावर उजवीकडे असणाऱ्या तरंगाची वारंवारिता वाढत जाणारी असते. रेडिओ तरंगाची वारंवारिता 10 किलो हर्टझ्स ते 300 गिगा हर्टझ्स इतकी असते. तसेच सूक्ष्मतरंगाची (मायक्रोव्हेव) वारंवारिता 1 गिगा हर्टझ्स ते 300 गिगा हर्टझ्स पर्यंत असते. प्रकाशीय वर्णपटामध्ये वारंवारितेची मर्यादा 3 × 1011 ते 3 × 1016 हर्टझ्स इतकी असते. त्यामध्ये अवरक्त (Infrared) अतिनील (ultraviolet) सह दृश्य प्रकाशाचा वर्णपटामध्ये समावेश असतो. दृश्य प्रकाश किरणांची वारंवारिता (Frequency) 4.3 × 1014 ते 7.5 × 1014 हर्टझ्स इतकी असते. प्रकाशीय तरंगाच्या संदर्भात वारंवारितेचा उल्लेख सहसा करत नाहीत. त्याऐवजी तरंग लांबी (Wavelength) चा उल्लेख केला जातो. तरंग लांबी शक्यतो मीटर ह्या एककामध्ये दोन उंचवट्यामधील अंतर मोजण्यासाठी केला जातो. प्रकाशाची तरंग लांबी अतिशय कमी असते, ती नॅनोमीटर अथवा मायक्रोमीटर एककामध्ये मोजली जाते. दृश्य प्रकाश किरणांची तरंग लांबी मर्यादा रंगानुरुप 400 ते 700 नॅनोमीटर किंवा 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर इतकी असते. कमी तरंगलांबीचा प्रकाश जांभळा आणि जास्त तरंगलांबीचा प्रकाश तांबड्या रंगाचा असतो. दृश्य प्रकाशाच्या अगदी खाली अवरक्त किरणांचे क्षेत्र असते, दृश्यमान नसते. अवरक्त (Infrared) प्रकाश किरणांचा स्रोत मुख्यत: उष्णता ऊर्जाच असतो. प्रकाशीय वर्णपटच्या अगदी वर अतिनील श्रेणी आहे. आपण ज्याला प्रकाशाचा वर्ण पट म्हणतो त्यात अवरक्त आणि अतिनील समाविष्ट आहेत. त्यापलीकडे क्ष-किरण, गॅमा किरण आणि वैश्विक किरण असतात. प्रकाश किरण सरळ रेषेतच प्रवास करतात. मेणबत्ती किंवा विद्युत दिव्यामधून निघालेले प्रकाश किरण सर्व दिशांनी सरळ रेषेतच प्रवास करतात. प्रकाशाचा वेग 300,000,000 मीटर प्रतिसेकंद इतका, म्हणजेच 1,86,000 मैल प्रतिसेकंद इतका असतो. प्रकाशाचा वेग तो ज्या माध्यमातून प्रवास करतो त्यावर अवलंबून असतो. वर दिलेला प्रकाशाचा वेग हवेमधून किंवा निर्वात पोकळीतून प्रवासाचा वेग दर्शवित आहे. काचेच्या माध्यमातून प्रवास करताना प्रकाशाचा वेग कमी होतो. प्रकाश किरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी बदल करता येतो. भिंगाच्या सहाय्याने प्रकाश किरणांचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण करता येते. भिंगाच्या सहाय्याने कॅमेरा, द्विनेत्री (बायनाक्युलर), सूक्ष्मदर्शी (मायक्रोस्कोप) आणि दुर्बिणी (टेलीस्कोप) तयार करता येतात. प्रकाशाचा परिवर्तनाचा नियम असे सांगतो की पटलावर येणाऱ्या प्रकाशकिरणांचा कोन हा परावर्तित होणाऱ्या प्रकाशकिरणांच्या कोनाइतकाच असतो. अपवर्तन हा प्रकाशाचा दुसरा गुणधर्म आहे. प्रकाश किरणांचे वक्रीभवन जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा होते. तरंग लांबी, वारंवारिता आणि प्रकाशाचा वेग यांचा एकमेकांशी संबंध असतो. तरंग लांबी आणि वारंवारिता यांचा एकमेकांशी व्यस्त संबंध असतो. प्रकाशाचे एकक लांबी मध्ये नेहमी नॅनोमीटर किंवा मायक्रोमीटरमध्ये दिले जाते. प्रकाश तरंग मुख्यत: _______ स्वरूपात असतात.

EN Read the passage and answer the questions:
The Spectrum of Light The light is kind of electromagnetic spectrum. Radio waves are electromagnetic in nature. Any electromagnetic wave is made up of electric and magnetic fields that travel through space from one place to another. The basic characteristics of the electromagnetic radiation are its frequency and wavelength. To put light waves into perspective with lower radio and other frequencies. The left end of the spectrum is very low frequency electrical signals such as AC power 50 Hz and audio or sound frequencies in 20 Hz to 20 kHz range. These are the lower frequencies that have long wavelengths. Higher up frequency scale to right is wide range of radio frequencies. Radio frequencies range from 10 kHz to 300 GHz. Microwaves extends from 1 to 300 GHz. Even further up the scale we find visible light. The frequency of Optical spectrum is in the range of 3 × 1011 to 3 × 1016 Hz. This includes infrared and ultraviolet as well as visible parts of the spectrum. The visible spectrum is 4.3 × 1014 to 7.5 × 1014 Hz. But we are rarely referred to the frequency of light. Instead we state light in a distance measured in terms of the meters between peaks of wave. Light waves are very short and are usually expressed in Nanometers or microns (one millionth of a meter). Visible light is in the range of 400 to 700 nanometers (nm) or 0.4 to 0.7 micrometers (μm) depending upon colour of light. Short wavelength light is violet and long wavelength light is red colour respectively. Right below the visible light is region of infrared rays cannot be seen. The source of most infrared is heat. Right above visible spectrum is ultraviolet range. Infrared and ultraviolet are included in what we call as optical spectrum. Beyond that are x-rays, gamma rays and cosmic rays. Light travels in a straight line. Light rays emitted by a candle or a light bulb, move out in the straight line in all directions. Light travels at the speed of 300,000,000 meter/ second. i.e. 1,86,000 miles/s. The speed of the light depends upon the medium through which light passes. The above speed of light is in the free space means light travelling in air or vacuum. When light travels through glass medium its speed lowers. Light can be manipulated in many ways. Lenses are widely used to focus, enlarge or to decrease the size of the light waves from same source. Lenses permit useful devices such as cameras, binoculars, microscopes, and telescopes. Reflection and refraction are the important characteristics of light. The law of reflection state that angle of reflection is equal to angle of incidence. Refraction is another characteristic of light states that it's bending of the light when light rays passes through one medium to another. There is relation between wavelength, frequency and speed of the light. Wavelength is inversely proportional to frequency. Unit of the light is generally expressed in terms of nanometers or micrometers. Light is generally in the form of :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चुंबकीय तरंग
Magnetic Waves
B
विद्युत तरंग
Electrical Waves
C
विद्युत चुंबकीय तरंग
Electromagnetic Waves
D
वरीलपैकी एकही नाही
None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्याच्या पहिल्याच परिच्छेदात प्रकाशाचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे:

"प्रकाशाचा समावेश विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Waves) वर्णपटामध्ये आहे... विद्युत चुंबकीय तरंग हे विद्युत व चुंबकीय क्षेत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित करत असतात."

(इंग्रजी: "The light is kind of electromagnetic spectrum... Any electromagnetic wave is made up of electric and magnetic fields that travel through space...")

प्रकाश हा स्वतंत्रपणे केवळ विद्युत किंवा केवळ चुंबकीय तरंग नसून दोन्ही क्षेत्रांच्या संयोगातून बनलेला विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Waves) आहे.

त्यामुळे योग्य उत्तर पर्याय ३ आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

प्रकाश तरंग हे अनुप्रस्थ (Transverse) विद्युतचुंबकीय तरंग असतात, ज्यांना प्रवासासाठी कोणत्याही भौतिक माध्यमाची आवश्यकता नसते.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The introductory lines of the passage state:

"The light is kind of electromagnetic spectrum... Any electromagnetic wave is made up of electric and magnetic fields that travel through space from one place to another."

Light is neither exclusively an electrical wave nor exclusively a magnetic wave; it consists of mutually perpendicular oscillating electric and magnetic fields, forming Electromagnetic Waves.

Hence, Option 3 is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Electromagnetic waves are non-mechanical transverse waves capable of propagating through vacuum at $3 \times 10^8$ m/s.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) चुंबकीय तरंग (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) विद्युत तरंग (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) विद्युत चुंबकीय तरंग (अचूक उत्तर): त्यामुळे योग्य उत्तर **पर्याय ३** आहे.
✗ पर्याय (4) वरीलपैकी एकही नाही (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →