🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2021 CSAT Paper-II 2021 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्त्वविद्येच्या क्षेत्रात नवीन विचारप्रवाह सुरू झाले. भौतिकशास्त्रात लागलेले शोध आणि पुरातत्त्वविद्येसाठी होणारा त्यांचा उपयोग यामुळे पुरातत्त्वविद्या अधिकाधिक शास्त्र शाखेकडे झुकली. अमेरिकन पुरातत्त्वज्ञ लुईस बिनफर्ड यांनी पुरातत्त्वीय संशोधनासाठी विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली. इंग्लंडमध्ये डेव्हिड क्लार्क यांनी मानवशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र या विद्याशाखांतील संकल्पनांचा पुरातत्त्वीय पुराव्यासाठी कसा वापर करून नवपुरातत्त्वाच्या पद्धतीने कितीतरी अधिक माहिती मिळवता येते हे सप्रमाण दाखवून दिले. नवपुरातत्त्व म्हणजे शास्त्रशुद्ध पुरातत्त्व असे म्हणता येईल. जुन्या पठडीतील पुरातत्त्वज्ञांचे, उत्खनन करून मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे मुख्य उद्दिष्ट होते. परंतु नवपुरातत्त्वाच्या दृष्टीने हे चूक आहे; कारण पुरातत्त्वविद्या म्हणजे केवळ घटनाक्रम नव्हे, तर खोलात जाऊन इतिहासातील प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव शास्त्रोक्त पद्धतीने विश्वसनीय पुराव्याच्या आधारे स्पष्ट करणे हे पुरातत्त्वज्ञांचे कर्तव्य होय. याचे एक सोपे उदाहरण म्हणजे मोहेंजोदारो उत्खननाचा अहवाल. तिथे एकामागून एक सात वेळा वस्ती झाली आणि शेवटी सिंधु संस्कृतीचा अंत झाला. आर्यांनी भारतावर आक्रमण करून त्यांच्या मुख्य देवाने-इंद्राने-तिचा विध्वंस केला असा समज होता. हा ऋग्वेदातील म्हणजे वाङ्गमयातील पुरावा, केवळ त्यावर कसा विश्वास ठेवायचा; आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच नाही. उलट पर्यावरणीय बदलामुळे सिंधु संस्कृती लयाला गेली असे दिसून येते. त्याचा शास्त्रीय पुरावा उपलब्ध झाला आहे. नवपुरातत्त्वाचा मुख्य भर कार्यकारणभावावर आहे. नवपुरातत्त्वाला आता विरोध होऊ लागला आहे. केंब्रिज विद्यापीठातील प्रा. इयान हॉडर हे त्याचे मुख्य विरोधक आहेत. त्यांच्या मते, सांस्कृतिक बदलांच्या स्पष्टीकरणासाठी केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नव्हे, तर उत्खनित वस्तूंचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी त्या वस्तूंचा संदर्भ महत्त्वाचा आहे. म्हणून या विचारसरणीस संदर्भप्रणीत पुरातत्त्व (Contextual Archaeology) असे नाव पडले आहे. अलीकडे काही पुरातत्त्वज्ञ याच्याही पुढे गेले आहेत. मानवाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे. परंतु आता प्राचीन मानवाच्या मनोव्यापाराच्या अभ्यासास सुरुवात झाली आहे. धर्माचा, तत्त्वज्ञानाचा उगम कसा झाला, चित्रे काढताना प्राचीन कलाकाराच्या डोक्यात काय विचार घोळत असावेत, याचा अभ्यास आता सुरू आहे. एकविसाव्या शतकातील पुरातत्त्व खूप वेगळे असण्याची शक्यता आहे. संदर्भप्रणीत पुरातत्त्वशास्त्राच्या मते : (a) संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नाही.
(b) उत्खनित वस्तूंचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी त्या वस्तूंचा संदर्भ महत्त्वाचा आहे.
(c) प्राचीन मानवाच्या मनोव्यापाराचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
(d) संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट आहे. योग्य पर्याय निवडा :

EN Read the passage carefully and answer the questions based on it: Later half of the twentieth century witnessed emergence of new trends in Archaeology. New discoveries in physical sciences and their application in archaeology resulted in an inclination towards sciences. American archaeologist Lewis Binford pioneered the use of the methodology of Scientific Philosophy in archaeological research. While in England, David Clarke proved that the New Archaeological method of using concepts from disciplines such as anthropology, geography and environmental sciences in furnishing archaeological evidences can extract much more information. New Archaeology can be termed as scientific archaeology. The main aim of the old school archaeologists was to establish the chronology of human culture with the help of excavations. New Archaeology considers this a mistake; as archaeology is not just about chronology. It considers that it is the duty of the archaeologists to delve deep so as to establish with reliable evidence, the cause and effect relationship behind every historical event. A simple example of this can be the report of the Mohenjodaro excavation. There were seven successive layers of habitation before the Indus civilisation finally perished. It was believed that the Aryans invaded India and destroyed the Indus civilisation under the leadership of Indra, their chief deity. This was a Rigvedic evidence of literary nature and how could it be completely relied upon ? There is no physical evidence of the Aryan Invasion. It can be seen that the Indus civilisation died away because of climatic changes. Scientific evidences conclusively proving this have been found. New Archaeology focuses on the relationship between cause and effects. New Archaeology has recently invited some criticism. Professor Ian Hodder from the Cambridge University is a major critic. According to him, it is not enough to depend only on scientific evidences for an explanation of cultural changes, but the context of excavated remains is very important for their proper interpretation. This ideology, has therefore been called as Contextual Archaeology. Now some Archaeologists have moved ahead of this ideology. Socio-economic conditions of man have always been studied, and now a study of the mentalities of ancient humans is gaining momentum. How did religion and philosophy emerge, what were the thoughts in the minds of the ancient painters - such and other things are being studied. Archaeology in the twenty-first century is indeed going to be very different. According to Contextual Archaeology: (a) It is not right to depend only on scientific evidences while studying culture.
(b) Context of the excavated remains is very important for their proper interpretation.
(c) It is necessary to study the mentalities of ancient humans.
(d) Establishing chronology of culture is the main aim of archaeology. Choose the correct option :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
केवळ (b)
Only (b)
B
(a) आणि (b)
(a) and (b)
C
(b) आणि (d)
(b) and (d)
D
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्याच्या तिसऱ्या परिच्छेदानुसार संदर्भप्रणीत पुरातत्त्वशास्त्राचे (Contextual Archaeology) विश्लेषण:

• उताऱ्यात प्रा. इयान हॉडर यांच्या संदर्भप्रणीत पुरातत्त्व विचारसरणीबद्दल स्पष्ट लिहिले आहे:
1. "सांस्कृतिक बदलांच्या स्पष्टीकरणासाठी केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नव्हे" $\rightarrow$ विधान (a) सत्य आहे.
2. "उत्खनित वस्तूंचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी त्या वस्तूंचा संदर्भ महत्त्वाचा आहे" $\rightarrow$ विधान (b) सत्य आहे.
• विधान (c) हा 'संदर्भप्रणीत पुरातत्त्वाच्याही पुढे गेलेल्या' अलीकडील संशोधकांचा विचार आहे, संदर्भप्रणीत पुरातत्त्वाचा नव्हे.
• विधान (d) हे जुन्या पठडीतील पुरातत्त्वज्ञांचे मत होते, जे नवपुरातत्त्वाने आणि संदर्भप्रणीत पुरातत्त्वाने नाकारले.

म्हणून केवळ (a) आणि (b) ही विधाने संदर्भप्रणीत पुरातत्त्वाचे अचूक वर्णन करतात. योग्य उत्तर पर्याय २ आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

उताऱ्यातील वेगवेगळ्या विचारप्रवाहांमधील (जुन्या पठडीतील, नवपुरातत्त्व, संदर्भप्रणीत आणि आधुनिक) सीमारेषा बारकाईने तपासून प्रश्नातील नेमक्या विचारप्रवाहाचे निकष पडताळावेत.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

According to the third paragraph of the passage regarding Contextual Archaeology:

• Professor Ian Hodder's principles of Contextual Archaeology state:
1. It is not enough to depend only on scientific evidences for explaining cultural changes $\rightarrow$ Statement (a) is true.
2. The context of excavated remains is crucial for their proper interpretation $\rightarrow$ Statement (b) is true.
• Statement (c) represents the subsequent development beyond contextual archaeology (study of mentalities), not contextual archaeology itself.
• Statement (d) represents the old school of archaeology which was rejected.

Therefore, only statements (a) and (b) correctly represent Contextual Archaeology, making Option 2 the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Differentiate strictly between adjacent chronological paradigms in the passage (old school vs. new archaeology vs. contextual archaeology vs. cognitive archaeology) to avoid attribution errors.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) केवळ (b) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) (a) आणि (b) (अचूक उत्तर): 1. "सांस्कृतिक बदलांच्या स्पष्टीकरणासाठी केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नव्हे" $\rightarrow$ **विधान (a) सत्य आहे.**
⚠️ पर्याय (3) (b) आणि (d) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) (b), (c) आणि (d) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →