🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 MEDIUM

दोन्हीही पदे प्रधान नसणारा समास ______ आहे

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
द्वंद्व
B
अव्ययीभाव
wastefulness
C
बहुव्रीही
D
तत्पुरुष
Tatpurusha
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​‌​​‌‌​‌​​​‌‌​​‌‌​​​‌‌‌​​​​‌‌​​‌‌​​​‌‌​​‌‌‍पर्याय 3 (बहुव्रीही)

स्पष्टीकरण:

• समास-
• बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात.
• अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
• Important Pointsबहुव्रीही समास-
• बहुव्रीही या समासातील दोन्ही पदे अर्थात पूर्वपद आणि उत्तरपद दोन्ही महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.
• उदा-
• नीलकंठ-
• हा सामासिक शब्द आहे. 'निळा आहे कंठ ज्याचा असा' त्याचा विग्रह करता येईल.
• निळा असा कंठ म्हणजे गळा याबद्दल बोलायचे नसून त्यातून शंकर देव असे सुचवायचे आहे. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो.
• ‘कमलनयन-
• कमलनयन हा सामासिक शब्द असून तो बहुव्रीही समासातील आहे. ज्याचे नयन कमळाप्रमाणे आहे असा त्याचा विग्रह होईल.
• परंतु येथे डोळ्यांबद्दल बोलायचे नसून कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या रामाला सूचित करायचे आहे. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो व कमलनयन हे राम या तिसऱ्या नामाचे विशेषण आहे.
• अशाप्रकारे दोन्हीही पदे प्रधान नसणारा व त्यातून तिसराच अर्थ प्रकार करणारा समास हा बहुव्रीही समास आहे.
• Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
• द्वंद्व समास- ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
• उदा- रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण, विटीदांडू – विटी आणि दांड
• अव्ययीभाव समास- ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
• उदा- गावोगाव– प्रत्येक गावात, गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
• तत्पुरुष समास- या समासातील दुसरे पद प्रधान असते व शब्दाचा विग्रह करतांना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय घ्यावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
• उदा- महामानव – महान असलेला मानव, राजपुत्र – राजाचा पुत्र
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: पोलीस भरती परीक्षेत समासाचे चार मुख्य प्रकार (अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही) आणि त्यांचे उपप्रकार यांवर हमखास १-२ प्रश्न विचारले जातात. विग्रहातील प्रमुख पदावरून समास ओळखण्याची सवय ठेवा.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​‌‌​​‌​‌​​‌‌​‌​​​‌‌​​‌‌​​​‌‌‌​​​​‌‌​​‌‌​​​‌‌​​‌‌‍Option 3 (बहुव्रीही)

Explanation:

• समास-
• बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात.
• अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
• Important Pointsबहुव्रीही समास-
• बहुव्रीही या समासातील दोन्ही पदे अर्थात पूर्वपद आणि उत्तरपद दोन्ही महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.
• उदा-
• नीलकंठ-
• हा सामासिक शब्द आहे. 'निळा आहे कंठ ज्याचा असा' त्याचा विग्रह करता येईल.
• निळा असा कंठ म्हणजे गळा याबद्दल बोलायचे नसून त्यातून शंकर देव असे सुचवायचे आहे. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो.
• ‘कमलनयन-
• कमलनयन हा सामासिक शब्द असून तो बहुव्रीही समासातील आहे. ज्याचे नयन कमळाप्रमाणे आहे असा त्याचा विग्रह होईल.
• परंतु येथे डोळ्यांबद्दल बोलायचे नसून कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या रामाला सूचित करायचे आहे. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो व कमलनयन हे राम या तिसऱ्या नामाचे विशेषण आहे.
• अशाप्रकारे दोन्हीही पदे प्रधान नसणारा व त्यातून तिसराच अर्थ प्रकार करणारा समास हा बहुव्रीही समास आहे.
• Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
• द्वंद्व समास- ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: In Maharashtra Police Bharti, compound words (Samas - Avyayibhava, Tatpurusha, Dvandva, Bahuvrihi) and their sub-types are consistently tested. Determine which word component is dominant during grammatical breakdown.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) द्वंद्व (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) अव्ययीभाव (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) बहुव्रीही (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
✗ पर्याय (4) तत्पुरुष (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →