वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून x मिटर अंतरावरून अश्याप्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमीनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा.
स्पष्टीकरण:
दिलेली माहिती:
काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा सिद्धांत वापरू:
दोन्ही बाजूंचे $x^2$ लोप पावेल:
म्हणून झाड बुंध्यापासून 7 मीटर उंचीवरून तुटले.
योग्य उत्तर पर्याय (3) आहे.
तुटलेल्या झाडाच्या गणितात: $x^2 + d^2 = (H - x)^2 \implies d^2 = H^2 - 2Hx \implies x = \frac{H^2 - d^2}{2H}$. येथे $x = \frac{21^2 - (7\sqrt{3})^2}{2(21)} = \frac{441 - 147}{42} = \frac{294}{42} = 7$ मीटर थेट मिळते.
Explanation:
Given data:
Applying Pythagoras Theorem:
The correct answer is Option (3).
Direct formula for broken tree problems: $x = \frac{H^2 - d^2}{2H} = \frac{441 - 147}{42} = \frac{294}{42} = 7$ m.