अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2023 MEDIUM

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते ? a. केशवराव बागडे, केशवराव बोले b. रघु भिकाजी, गेणू बाबाजी c. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर d. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार

EN During the establishment of Labour Organisation 'Bombay Mill Hand Association' which of the following personalities supported Narayan Meghaji Lokhande ? a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar
A
फक्त a आणि b a and b only
B
फक्त b आणि d a, b and c only
C
फक्त a, b आणि c b and d only
✓
फक्त b, c आणि d b, c and d only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त b, c आणि d

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - b, c and d only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →