अर्थव्यवस्था व नियोजन
Rajyaseva Mains 2019
MEDIUM
प्रत्येक जिल्हा ग्राहक निवारण मंचात खालीलपैकी सदस्य असतात.
EN
Every District Consumer Disputes Redressal Forum consists of the following members:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फक्त अध्यक्ष
President only
B
दोन सदस्य, ज्यामध्ये एक महिला सदस्य असेल
Two members, one of whom shall be a woman
C
अध्यक्ष आणि दोन सदस्य ज्यामध्ये एक महिला सदस्य असेल
A President and two members, one of whom shall be a woman
D
वरीलपैकी काहीही नाही
None of the above