खालील विधानांची सत्यता तपासा: विधान 'अ': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात. विधान 'ब': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
EN
Examine the trueness of the following statements :
Statement ‘A’: While going from mean sea level to upward side, the temperature of air decreases. It is called Normal Temperature Lapse Rate.
Statement ‘B’: While going from mean sea level to upward side, the air temperature increases instead of decreasing. It is called the inversion of temperature.
✅ उत्तर: विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत हे आहे.
📌 प्रमुख घटक:
•
तापमानाचा सामान्य लोपदर
•
आपले वातावरण विविध स्तरांमध्ये विभागलेले आहे. तपांबरमध्ये, वरवर गेले असता तापमान कमी होते. ते प्रत्येक 165 मीटरसाठी 1°C ने कमी होते. याला तापमानाचा सामान्य सामान्य लोपदर म्हणतात.
•
तापमानाची विपरीतता
•
येथे परिस्थिती उलट होते आणि (समुद्रसपाटीपासून) उंची जशी जशी वाढत त्याच सोबत तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते. याला तापमानाची विपरीतता (तापमानाचे व्यस्तन) म्हणतात.
•
तापमानाची विपरीतता: हे तपांबरामधील तापमानाच्या सामान्य वर्तनाचे उलट आहे. या हवामानशास्त्रीय घटनेअंतर्गत, थंड हवेच्या थरावर उष्ण हवेचा थर असतो.
•
हे वातावरणातील अवतलन परिस्थितीत उद्भवते तर काहीवेळा, ते हवेच्या आडव्या किंवा उभ्या हालचालीमुळे होते.
•
तापमानाची विपरीतता (तापमानाचे व्यस्तन) हे सहसा अल्प कालावधीचे असते परंतु तरीही ते अतिसामान्य असते.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
✅ Answer: Statements ‘A’ and ‘B’, both are true.
📌 Key Highlights:
•
Normal Temperature Lapse Rate
•
Our atmosphere is divided into various layers. In the troposphere, the temperature decreases with an increase in height. It decreases by 1°C for every 165 m. This is called the normal lapse rate of temperature.
•
The inversion of temperature
•
The situation gets reversed and the temperature starts increasing with height rather than decreasing. This is called temperature inversion.
•
Temperature inversion: It is a reversal of the normal behavior of temperature in the troposphere. Under this meteorological phenomenon, a layer of warm air lies over the cold air layer.
•
It is caused in stac atmospheric conditions while sometimes, it occurs due to horizontal or vertical movement of air.
•
Temperature inversion is usually of short duration but quite common nonetheless.