खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. शून्याधारीत अर्थसंकल्प .......ला महत्त्व देते. (a) अमर्यादित तुटीचा अर्थभरणा (b) खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करून अर्थसंकल्प तयार करणे (c) शून्यापासून नवीन अर्थसंकल्प तयार करणे.
EN
Fill in the blank by choosing the correct option from the following.Zero-based budgeting gives importance to ……. (a) Unlimited deficit financing (b) Budgeting by ignoring expenditure history (c) Budgeting from scratch.
अचूक उत्तर: पर्याय (2) - (b) व (c)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - (b) and (c)
Per official MPSC answer key.