मराठी भाषा व व्याकरण
Dept STI Mains 2011
MEDIUM
खालील म्हणीचा अर्थ चार पर्यायातून अचूक शोधा. उखळ पांढरे होणे
EN
Find the accurate meaning of the idiom/saying: 'उखळ पांढरे होणे'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पुष्कळ द्रव्य मिळणे
Acquiring abundant wealth / sudden prosperity
B
दरिद्री होणे
Becoming destitute
C
अपूर्व घटना
An unprecedented event
D
करार करणे
Entering into an agreement