मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
मिश्र वाक्य शोधा.
EN
Find the Complex sentence (मिश्र वाक्य शोधा):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जे चकाकते, ते सोने नसते
All that glitters is not gold (जे चकाकते, ते सोने नसते)
B
चकाकणारे सोने नसते.
Glittering thing is not gold (चकाकणारे सोने नसते.)
C
जे चकाकते आणि ते सोने नसते.
That which glitters and that is not gold (जे चकाकते आणि ते सोने नसते.)
D
जे चकाकते अथवा ते सोने नसते.
That which glitters or that is not gold (जे चकाकते अथवा ते सोने नसते.)