मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या म्हणीचा योग्य अर्थ शोधा.
EN
Find the correct meaning of the proverb 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भीती न वाटणे
Not feeling fear
B
घाबरणे
Getting scared
C
भित्र्या माणसावर संकटे कोसळणे
Calamities falling upon a timid person
D
जीव पदिशी जाणे
Passing away suddenly