मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2012
MEDIUM
पर्यायी उत्तरातील शब्दगटातून विरूद्ध अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.
EN
Find the pair of antonyms from the following groups of words:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अश्व - वाजी
अश्व - वाजी (Horse - Horse)
B
हय - घोडा
हय - घोडा (Horse - Horse)
C
अनुज - अग्रज
अनुज - अग्रज (Younger brother - Elder brother)
D
वारू - तुरंग
वारू - तुरंग (Horse - Horse)