मराठी भाषा व व्याकरण
Agriculture Service Mains 2026
MEDIUM
'घर मोडून मांडव करणे' - या म्हणीस समान अर्थाची म्हण शोधा.
EN
Find the proverb synonymous with 'Ghar modun mandav karane' ('घर मोडून मांडव करणे'):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
घर जाळल्यावर बोंबा मारणे.
Crying out after the house is burnt (घर जाळल्यावर बोंबा मारणे)
B
घोड़े विकून डांगर खाणे.
Selling a horse to eat pumpkin (घोडे विकून डांगर खाणे)
C
लग्न करून पहावे आणि घर बांधून पहावे.
Try getting married and try building a house (लग्न करून पहावे आणि घर बांधून पहावे)
D
घरात असतील तुरी संसार करतील पोरी
If lentils are at home, daughters manage the household (घरात असतील तुरी संसार करतील पोरी)