सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2025 MEDIUM

राजकोषीय तूट म्हणजे : (a) सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. (b) भांडवली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक. (c) महसूली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक. पर्यायी उत्तरे :

EN Fiscal deficit is :(a) Difference between total expenditure and total receipts of the government excluding government borrowings.(b) Difference between capital expenditure and revenue income.(c) Difference between revenue expenditure and revenue income.Alternative Answers :
✓
(a) फक्त (a) only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
(b) फक्त (b) only
C
(c) फक्त (c) only
D
यापैकी नाही None of these
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - (a) फक्त

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - (a) only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →