पुढे पाच विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहेत. सुरुवातीच्या दोन विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा. विधाने : (a) त्याला किंवा तिला क्षमता विकसित व अभिव्यक्त करण्यासाठी मिळणाऱ्या विविध संधी, सुविधा व स्वातंत्र्यावर प्रत्येकाचे व्यक्तिगत साफल्य अवलंबून असते. (b) गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तिला त्याच्या किंवा तिच्या ऊर्मींचा कमाल विकास साधायला साहाय्य देतात. (c) उच्च दरडोई राष्ट्रीय उत्पन्न दर्शवते की प्रत्येक व्यक्तिला गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात. (d) अधिक दरडोई राष्ट्रीय उत्पन्न हे लोकांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व आरोग्य सुविधा मिळतात असे दर्शवत नाही. हे तथ्य आहे. (e) व्यक्तिगत साफल्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायांतून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. पर्यायी उत्तरे :
EN
Five statements are given below followed by options containing three statements in a specific sequence. Select the option in which the third statement is a valid deduction from the first two statements.
Statements:
(a) Personal fulfillment depends on the opportunities, facilities, and freedom available to develop and express one's potential.
(b) Quality educational opportunities and healthcare facilities help an individual achieve maximum development of their potential.
(c) High per capita national income indicates that every individual receives quality education and healthcare facilities.
(d) It is a fact that higher per capita national income does not indicate that people receive quality education and healthcare facilities.
(e) Personal fulfillment is possible only when one has the freedom to choose among various options to express one's abilities.
Alternative answers:
स्पष्टीकरण:
पाच विधानांमधून सप्रमाण निष्कर्ष निवडणे:
•
पर्याय (4) मधील क्रम (b), (e), (a) तपासू:
•
विधान (b) आणि विधान (e) या दोन गृहीतकांवरून विधान (a) हे सप्रमाण अनुमान म्हणून तार्किकदृष्ट्या सिद्ध होते.
त्यामुळे पर्याय (4) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
सिलॉजिझम क्रम: पहिले दोन विधाने सत्य मानल्यास तिसरे विधान त्यातून अनिवार्यपणे निष्पन्न झाले पाहिजे.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
Evaluating syllogistic sequence in Option (4) [(b), (e), (a)]:
•
Statements (b) and (e) serve as premises that logically entail statement (a) as the deductive conclusion.
Therefore, Option (4) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Verify that the third statement follows necessarily from the truth of the first two.