अन्नसुरक्षा मधे खालील अवस्थांचा समावेश होतो : (a) सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे. (b) सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. (c) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. (d) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मांसे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. पर्यायी उत्तरे :
योग्य उत्तर: पर्याय ४ ((a), (b), (c) आणि (d))
स्पष्टीकरण:
अन्न सुरक्षेचा प्रवास 'उष्मांक सुरक्षा' (Calorie Security) कडून 'पोषण सुरक्षा' (Nutritional Security) कडे झाला आहे, ज्यामध्ये विविध अन्न गटांचा संतुलित समावेश होतो.
Correct Answer: Option 4 ((a), (b), (c) and (d))
Explanation:
The concept and progressive realization of Food and Nutrition Security evolves through multiple comprehensive stages:
Food security has transitioned from mere 'Calorie Security' (staple cereals) to holistic 'Nutrition Security' (pulses, dairy, vegetables, fruits, and animal proteins).