मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2021
MEDIUM
'चौकीदार' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे ?
EN
From which foreign language has the word 'Chaukidar' come?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उर्दू
Urdu
B
फारशी
Persian (Farsi)
C
पोर्तुगीज
Portuguese
D
ग्रीक
Greek