मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Mumbai) Official Paper (Held In: 2021) 2021
MEDIUM
गंगा, सिंधू, आणि चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत ?
EN
Ganga, Sindhu, and Chandrabhaga are examples of which type of name?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सामान्यनाम
generic name
B
विशेषनाम
proper noun
C
भाववाचक नाम
Meaningful name
D
सर्वनाम
Pronoun (Sarvanam)