पुढे एक कृती व त्यानंतर (a) व (b) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा.
अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा.
(a) चुनूच्या वेगाची दुप्पट, अनूच्या वेगाची तिप्पट आणि निनूच्या वेगाची चौपट सारखी आहे.
(b) जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनू, कनू व निनू यांनी धावलेल्या अंतरांची सरासरी ही अनू व कनू यांनी धावलेल्या अंतरांच्या सरासरीइतकी होती.
पर्यायी उत्तरे :
Select the appropriate option with respect to completion of this action.
Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.
(a) Twice the speed of Chunu, thrice the speed of Anu and four times speed of Ninu are equal.
(b) When winner finished the race the average of the distances ran by Anu, Kanu and Ninu equalled the average distance ran by Anu and Kanu.
Answer options: