🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 MEDIUM

'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
विशेषण
B
नाम
C
सर्वनाम
D
भाववाचक नाम
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​‌‌​​​‌‌​​​​​‌‌​​‌​‌​‌‌​​‌​‌​‌‌​​​​‌​​‌‌​​​‌‍पर्याय 4 (भाववाचक नाम)

स्पष्टीकरण:

नाम :-

सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजेच नाम होय.

नाम ही संज्ञा वस्तू वाचक आहे अशी वस्तू ही काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते.

नाम ही शब्द जाती विकारी असून तिला लिंग वचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकार होतात.

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत-

सामान्य नाम

विशेष नाम

भाववाचक नाम

Important Points भाववाचक नाम :- काही घटक हे अदृश्य, अस्पर्श असतात ज्यांची चवही घेता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था अथवा कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. हे घटक वस्तूरूपत दाखविता येत नाहीत. उदाहरणार्थ :- सौंदर्य ,मनुष्यत्व, प्रामाणिकपणा, नीचपणा, विश्रांती, गर्व इत्यादी. भाववाचक नामाचे 1)स्थितीदर्शक,2) गुणदर्शक आणि 3)कृतीदर्शक असे तीन प्रकार आहेत.

1)स्थितीदर्शक भाववाचक नाम :- गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य, गुलामगिरी ही स्थितीदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे आहेत.

2) गुणदर्शक भाववाचक नाम :- प्रामाणिकपणा, मूर्खपणा,सत्यवादीपणा ही गुणदर्शक भाववाचक नामांची उदाहरणे आहेत.
3) कृतीदर्शक भाववाचक नाम :- चोरी, चळवळ, आंदोलन ही कृतीदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे आहेत.

काही प्रत्यय वापरून तयार होणाऱ्या भाववाचक नामांची उदाहरणे पुढील प्रमाणे.

1) य :- मधुर- माधुर्य,उदार-औदार्य.

2)पण/पणा :- बाळ-बालपण, चांगला-चांगुलपण.

3)ता :- एक-एकता, सम-समता ,वक्र-वक्रता.

4) त्व :- मित्र- मित्रत्व,जड-जडत्व,प्रभाव-प्रभुत्व.

5)गिरी :- गुलाम-गुलामगिरी,दादा- दादागिरी,फसवा-फसवेगिरी.

6)ई :- श्रीमंत-श्रीमंती,गरीब-गरीबी.

7)की :- गाव- गावकी,पाटील-पाटिलकी.

8)वा :- गार-गारवा, गोड-गोडवा.

9)आई :- नवल- नवलाई,

10)वी :- थोर-थोरवी

Additional Information सामान्य नाम :- अ)ज्या नामाने समान गुणधर्म जाती अथवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नामाचे अनेक वचन होते.

ब) सामान्य नाम परंपरेने, रुढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा अधिकच असते. उदाहरणार्थ :- मुलगा, पुरुष, शहर, गाव,नदी ही सारी सामान्य नामांची उदाहरणे आहेत. सामान्य नामाचे 1)पदार्थवाचक नाम आणि 2)समूहवाचक नाम असे दोन प्रकार पडतात.

(1) पदार्थवाचक नाम :- जे संख्येत मोजले जात नाहीत किंवा जे घटक शक्यतो लिटर, मीटर अथवा ग्राम अशा परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नामांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, पाणी, मीठ,दूध इ.
(2) समूहवाचक नाम :- समान गुणधर्मीय अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ :- वर्ग, कळप, जुडी, ढिगारा, मोळी इत्यादी.

विशेषनाम :- अ)ज्या नामाने एका वस्तूचा, प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. हे नाम केवळ एका घटका पुरते मर्यादित असते.

ब) विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असून ते व्यक्तिवाचक व मुख्यतः एक वचनीच असते. उदाहरणार्थ यमुना, राजेश, सूर्य, चंद्र, सह्याद्री, पुणे इत्यादी.

सर्वनाम :- नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनाम ही विकारी शब्द जाती असून सर्वनामांना लिंग, वचन,विभक्ती असे विकार होतात. सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत 1)पुरुषवाचक सर्वनाम,2)दर्शक सर्वनाम,3)संबंधित सर्वनाम,4) प्रश्नार्थक सर्वनाम,5) सामान्य किंवाअनिश्चित सर्वनाम आणि 6)आत्मवाचक सर्वनाम.

विशेषण :- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात 1)गुणविशेषण, 2) संख्या विशेषण आणि 3)सर्वनामिक विशेषण

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​‌‌​​​‌‌​​​​​‌‌​​‌​‌​‌‌​​‌​‌​‌‌​​​​‌​​‌‌​​​‌‍Option 4 (भाववाचक नाम)

Explanation:

नाम :-

सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजेच नाम होय.

नाम ही संज्ञा वस्तू वाचक आहे अशी वस्तू ही काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते.

नाम ही शब्द जाती विकारी असून तिला लिंग वचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकार होतात.

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत-

सामान्य नाम

विशेष नाम

भाववाचक नाम

Important Points भाववाचक नाम :- काही घटक हे अदृश्य, अस्पर्श असतात ज्यांची चवही घेता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था अथवा कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. हे घटक वस्तूरूपत दाखविता येत नाहीत. उदाहरणार्थ :- सौंदर्य ,मनुष्यत्व, प्रामाणिकपणा, नीचपणा, विश्रांती, गर्व इत्यादी. भाववाचक नामाचे 1)स्थितीदर्शक,2) गुणदर्शक आणि 3)कृतीदर्शक असे तीन प्रकार आहेत.

1)स्थितीदर्शक भाववाचक नाम :- गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य, गुलामगिरी ही स्थितीदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे आहेत.

2) गुणदर्शक भाववाचक नाम :- प्रामाणिकपणा, मूर्खपणा,सत्यवादीपणा ही गुणदर्शक भाववाचक नामांची उदाहरणे आहेत.
3) कृतीदर्शक भाववाचक नाम :- चोरी, चळवळ, आंदोलन ही कृतीदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे आहेत.

काही प्रत्यय वापरून तयार होणाऱ्या भाववाचक नामांची उदाहरणे पुढील प्रमाणे.

1) य :- मधुर- माधुर्य,उदार-औदार्य.

2)पण/पणा :- बाळ-बालपण, चांगला-चांगुलपण.

3)ता :- एक-एकता, सम-समता ,वक्र-वक्रता.

4) त्व :- मित्र- मित्रत्व,जड-जडत्व,प्रभाव-प्रभुत्व.

5)गिरी :- गुलाम-गुलामगिरी,दादा- दादागिरी,फसवा-फसवेगिरी.

6)ई :- श्रीमंत-श्रीमंती,गरीब-गरीबी.

7)की :- गाव- गावकी,पाटील-पाटिलकी.

8)वा :- गार-गारवा, गोड-गोडवा.

9)आई :- नवल- नवलाई,

10)वी :- थोर-थोरवी

Additional Information सामान्य नाम :- अ)ज्या नामाने समान गुणधर्म जाती अथवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नामाचे अनेक वचन होते.

ब) सामान्य नाम परंपरेने, रुढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा अधिकच असते. उदाहरणार्थ :- मुलगा, पुरुष, शहर, गाव,नदी ही सारी सामान्य नामांची उदाहरणे आहेत. सामान्य नामाचे 1)पदार्थवाचक नाम आणि 2)समूहवाचक नाम असे दोन प्रकार पडतात.

(1) पदार्थवाचक नाम :- जे संख्येत मोजले जात नाहीत किंवा जे घटक शक्यतो लिटर, मीटर अथवा ग्राम अशा परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नामांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, पाणी, मीठ,दूध इ.
(2) समूहवाचक नाम :- समान गुणधर्मीय अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ :- वर्ग, कळप, जुडी, ढिगारा, मोळी इत्यादी.

विशेषनाम :- अ)ज्या नामाने एका वस्तूचा, प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. हे नाम केवळ एका घटका पुरते मर्यादित असते.

ब) विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असून ते व्यक्तिवाचक व मुख्यतः एक वचनीच असते. उदाहरणार्थ यमुना, राजेश, सूर्य, चंद्र, सह्याद्री, पुणे इत्यादी.

सर्वनाम :- नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनाम ही विकारी शब्द जाती असून सर्वनामांना लिंग, वचन,विभक्ती असे विकार होतात. सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत 1)पुरुषवाचक सर्वनाम,2)दर्शक सर्वनाम,3)संबंधित सर्वनाम,4) प्रश्नार्थक सर्वनाम,5) सामान्य किंवाअनिश्चित सर्वनाम आणि 6)आत्मवाचक सर्वनाम.

विशेषण :- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात 1)गुणविशेषण, 2) संख्या विशेषण आणि 3)सर्वनामिक विशेषण

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) विशेषण (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) नाम (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) सर्वनाम (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) भाववाचक नाम (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →