स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टीकोन आहेत : अ) हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह. ब) हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह. क) हा एकूण खर्चाचा प्रवाह. पर्यायी उत्तरे:
EN
Gross domestic product has the following approaches : a) It is the flow of total value of production. b) It is the flow of gross receipts or income. c) It is the flow of total expenditure.
अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब आणि क विधाने योग्य आहेत .
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Statements A, B and C are correct.
Per official MPSC answer key.