सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2021 MEDIUM

स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टीकोन आहेत : अ) हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह. ब) हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह. क) हा एकूण खर्चाचा प्रवाह. पर्यायी उत्तरे:

EN Gross domestic product has the following approaches : a) It is the flow of total value of production. b) It is the flow of gross receipts or income. c) It is the flow of total expenditure.
A
अ आणि ब विधाने योग्य आहेत Statements A and B are correct
B
ब आणि क विधाने योग्य आहेत Statements B and C are correct
C
अ आणि क विधाने योग्य आहेत Statements A and C are correct
✓
अ, ब आणि क विधाने योग्य आहेत . Statements A, B and C are correct.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब आणि क विधाने योग्य आहेत .

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - Statements A, B and C are correct.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →