हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.
उत्तर: सार्वनामिक
उत्तर: सार्वनामिक
उत्तर: पर्याय 3 (सार्वनामिक)
स्पष्टीकरण:
उत्तर पर्याय ३ सार्वनामिक
सार्वनामिक विशेषण : कधी कधी सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्याबद्दल विशेष महिती, अशा शब्दांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा.: तिचे झाड.
विशेषण: नामाबद्दल अधिक माहिती सांगणे आणि नामाची माहिती अधिक निश्चित करणे हे विशेषणाचे वैशिष्ट्य आहे. विशेषण दर्शवणारे शब्द नामाच्या आधी वापरले जातात.
उदा .: चांगले, मोठे, काळे, लांब ई.
विशेषणाचे 3 प्रकार आहेत:
गुणविशेषण: असे शब्द ज्यामुळे नामाचा कोणताही गुण दाखविला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. उदा.: लांब केस
संख्याविशेषण : जे शब्द नामाची संख्या दर्शवितात त्यांना संख्याविशेषण म्हणतात. उदा.: दोन मुले.
सार्वनामिक विशेषण: कधी कधी सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्याबद्दल विशेष महिती, अशा शब्दांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा.: तिचे झाड.
Key Points यापैकी संख्याविशेषण या प्रकारचे पोट प्रकार आहेत:
संख्याविशेषण:
असे शब्द ज्यांचा वापर केल्याने नामाची संख्या दर्शवली जाते त्या शब्दांना संख्याविशेषण असे म्हणतात.
गणनावाचक : हे शब्द आकड्यांमध्ये किंवा अक्षरांमध्ये संख्या दर्शवितात.उदा.: पाच बोटे.
क्रमवाचक: हे शब्द नामाचा क्रम दर्शवितात. उदा.: पहिला क्रमांक
आवृत्तिवाचक: या शब्दांमुळे नामाची आवृत्ती स्पष्ट होते. उदा.: दुहेरी वही
पृथकत्ववाचक: यातील शब्द नामाचे वेगवेगळेपण दाखवतात. एक-एक पाऊल
अनिश्चित: हे शब्द नामाची अनिश्चित संख्या दाखवतात. उदा.: सर्व जण
आवृत्तिवाचक संख्याविशेषण: ज्या शब्दांद्वारे नामासंबंधित संख्येची आवृत्ती झालेली दर्शवली जाते अशा शब्दांना आवृत्तिवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा.: दुप्पट, दुहेरी ई.
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय ३ सार्वनामिक विशेषण आहे.
📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला प्रत्यय नसेल तर 'कर्मणी', आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असल्यास 'भावे' प्रयोग होतो.
Answer: Option 3 (सार्वनामिक)
Explanation:
उत्तर पर्याय ३ सार्वनामिक
सार्वनामिक विशेषण : कधी कधी सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्याबद्दल विशेष महिती, अशा शब्दांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा.: तिचे झाड.
विशेषण: नामाबद्दल अधिक माहिती सांगणे आणि नामाची माहिती अधिक निश्चित करणे हे विशेषणाचे वैशिष्ट्य आहे. विशेषण दर्शवणारे शब्द नामाच्या आधी वापरले जातात.
उदा .: चांगले, मोठे, काळे, लांब ई.
विशेषणाचे 3 प्रकार आहेत:
गुणविशेषण: असे शब्द ज्यामुळे नामाचा कोणताही गुण दाखविला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. उदा.: लांब केस
संख्याविशेषण : जे शब्द नामाची संख्या दर्शवितात त्यांना संख्याविशेषण म्हणतात. उदा.: दोन मुले.
सार्वनामिक विशेषण: कधी कधी सर्वनाम नामाच्या आधी येऊन त्याबद्दल विशेष महिती, अशा शब्दांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा.: तिचे झाड.
Key Points यापैकी संख्याविशेषण या प्रकारचे पोट प्रकार आहेत:
संख्याविशेषण:
असे शब्द ज्यांचा वापर केल्याने नामाची संख्या दर्शवली जाते त्या शब्दांना संख्याविशेषण असे म्हणतात.
गणनावाचक : हे शब्द आकड्यांमध्ये किंवा अक्षरांमध्ये संख्या दर्शवितात.उदा.: पाच बोटे.
क्रमवाचक: हे शब्द नामाचा क्रम दर्शवितात. उदा.: पहिला क्रमांक
आवृत्तिवाचक: या शब्दांमुळे नामाची आवृत्ती स्पष्ट होते. उदा.: दुहेरी वही
पृथकत्ववाचक: यातील शब्द नामाचे वेगवेगळेपण दाखवतात. एक-एक पाऊल
अनिश्चित: हे शब्द नामाची अनिश्चित संख्या दाखवतात. उदा.: सर्व जण
आवृत्तिवाचक संख्याविशेषण: ज्या शब्दांद्वारे नामासंबंधित संख्येची आवृत्ती झालेली दर्शवली जाते अशा शब्दांना आवृत्तिवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा.: दुप्पट, दुहेरी ई.
अशाप्रकारे योग्य उत्तर पर्याय ३ सार्वनामिक विशेषण आहे.
📌 MPSC Exam Tip: Rule for Marathi Voice (Prayog): No suffix on subject = Kartari; No suffix on object = Karmani; Suffixes on both subject and object = Bhave Prayog.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.