हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते?
उत्तर: संयोग चिन्ह
उत्तर: संयोग चिन्ह
उत्तर: पर्याय 3 (संयोग चिन्ह)
स्पष्टीकरण:
संयोगचिन्ह [ - ] - वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह [-] वापरतात. उदा. विद्यार्थी-भांडार
Additional Information विरामचिन्हे - आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरु झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात.
विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.
विराम दर्शवणारी - पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.
अर्थबोध करणारी - प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह
स्वल्पविराम [ , ] - ज्या वाक्यात अथवा शब्दात अल्प विश्रांति घेतली जाते पण वाक्य पूर्ण झालेले नसते, अशा वाक्यात स्वल्पविराम हया विराम चिन्हाचा उपयोग होतो. नाम, सर्वनाम, क्रियापदे इ. समान जातीचे शब्द एका मागे एक आल्यास, त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामचा वापर करण्यात येतो, तसेच एकाच प्रकारचे एका पेक्षा अधिक वाक्य क्रमाने आल्यास किंवा एखाद्या नावाचे संबोधन प्रकट करण्यासाठी स्वल्पविरामचा उपयोग केला जातो. उदा. - मला कथा, नाटके, कादंबरी आवडतात.
अर्धविराम [ ; ] - लिखाण करताना वाक्यात ज्या ठिकाणी अधिक विश्रांति घेतली जाते, पण ते वाक्य पूर्ण झालेले नसते. त्या ठिकाणी अर्धविराम हया विराम चिन्हाचा उपयोग केला जातो. उदा. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे; पण तो अभ्यास करत नाही.
पूर्णविराम [ . ] - वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने आपण जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद पूर्ण झाले आहे, हे दर्शवणाऱ्या विराम चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. उदा. - तो घरी आला.
प्रश्नचिन्ह [ ? ] - लिखाणात जेव्हा एखादा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी [?] प्रश्नचिन्ह वापरतात. हया विराम चिन्हाचा उपयोग प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी केला जातो. उदा. - तू केव्हा येणार आहेस?
उद्गारवाचक चिन्ह [ ! ] - वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्याच्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी देतात. उदा. - अरेरे ! तो नापास झाला.
अवतरण चिन्हे - अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात.
एकेरी अवतरण चिन्ह - लेखनात एखादे सुभाषित, उक्ती, म्हण देताना अथवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना [' '] असे चिन्ह दिले जाते, त्याला एकेरी अवतरणचिन्ह म्हणतात. उदा. 'जय जवान जय किसान’ ही घोषणा शास्त्रींनी दिली.
दुहेरी अवतरण चिन्ह - बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखविताना [" "] असे चिन्ह दिले जाते, त्याला दुहेरी अवतरणचिन्ह म्हणतात. उदा. तो म्हणाला, “मी येईन”.
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 3 (संयोग चिन्ह)
Explanation:

📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.