मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2021
MEDIUM
'हसव', 'बसव', 'चालव' ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत ?
EN
'Hasav', 'Basav', 'Chalav' are examples of which type of verb?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सिध्द क्रियापद
Primitive verb
B
साधित क्रियापद
Derived verb
C
शक्य क्रियापद
Potential verb
D
प्रयोजक क्रियापद
Causative verb (प्रयोजक क्रियापद)