मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2015
MEDIUM
पचनसंस्थेमध्ये मुखापासून गुदद्वारापर्यंत pH मध्ये कशा प्रकारे बदल होतो?
EN
How does the pH change from the mouth to the anus in the digestive system?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अल्कली - आम्लयुक्त - अल्कली
Alkaline - acidic - alkaline
B
आम्लयुक्त - अल्कली - आम्लयुक्त
Acidic - alkaline - acidic
C
आम्लयुक्त - अल्कली
Acidic - alkaline
D
अल्कली - आम्लयुक्त
Alkaline - acidic