भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल Group C Pre 2022 MEDIUM

महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?

EN How many districts of Maharashtra have borders with state of Karnataka?
A
5
B
6
✓
7
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
8
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

✅ उत्तर: 7 आहे.

📌 प्रमुख घटक:

• महाराष्ट्राच्या राजकीय सीमा:
• महाराष्ट्रातील एकूण वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांशी आहेत.
• महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना इतर कोणत्याही राज्यांची सीमा नाही.
• महाराष्ट्राला एकूण सहा घटक राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश लागून आहेत.
• महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्य व पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेस कर्नाटक व गोवा आहे.
• महाराष्ट्राची सर्वोच्च सीमा मध्य प्रदेशला लागून आहे.
राज्येसीमावर्ती जिल्हे
गुजरातपालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार
मध्य प्रदेशनंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
छत्तीसगडगोंदिया, गडचिरोली
तेलंगणागडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
कर्नाटकनांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
गोवासिंधुदुर्ग
translate English Explanation / स्पष्टीकरण:

✅ Answer: 7.

📌 Key Highlights:

Political Boundaries of Maharashtra:

• A total of twenty districts in Maharashtra share borders with other states.
• 16 districts of Maharashtra do not border any other states.
• Maharashtra is bordered by a total of six constituent states and one union territory.
• Maharashtra is bordered by Gujarat to the northwest, Madhya Pradesh to the north, Chhattisgarh to the northeast and east, Telangana to the southeast, and Karnataka and Goa to the south.
• The highest border of Maharashtra is with Madhya Pradesh.
StatesBordered Districts
GujratPalghar, Nashik, Dhule, Nandurbar
Madhya PradeshNandurbar, Dhule, Jalgaon, Buldhana, Amravati, Nagpur, Bhandara, Gondia
ChhattisgarhGondia, Gadchiroli
TelanganaGadchiroli, Chandrapur, Yavatmal, Nanded
KarnatakaNanded, Latur, Osmanabad, Solapur, Sangli, Kolhapur, Sindhudurg
GoaSindhudurg
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →