मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
'देवालय' या संधीचा विग्रह कसा कराल?
EN
How will you split (vigraha) the sandhi word 'देवालय' (Devālaya)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
देवा+अलय
देवा + अलय
B
देवा+आलय
देवा + आलय
C
देव+आलय
देव + आलय
D
देव्+आलय
देव् + आलय