अर्थव्यवस्था व नियोजन Forest Service Mains 2022 MEDIUM

मानवी विकास ही लोकांच्या निवडी विस्तारणारी प्रक्रिया असून त्यात पुढील बाबींचा समावेश होतो: (अ) दीर्घ आणि निरोगी आयुष्य (ब) शिक्षण (क) राहणीमानाचा उत्तम दर्जा (ड) दारिद्र्यात लक्षणीय घट पर्यायी उत्तरे :

EN Human development is the process of expanding people's choices and includes: (a) Longer and healthier lives (b) Education (c) Better standard of living (d) Substantial reduction in poverty Alternative Answers :
A
फक्त (अ) आणि (ब) Only (a) and (b)
B
फक्त (ब) आणि (क) (b) and (c) only
C
फक्त (अ), (ब) आणि (क) Only (a), (b) and (c)
✓
वरील सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →