मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
मिश्र वाक्य ओळखा.
EN
Identify the 'Complex sentence' (Mishra vakya):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
शिपाई लढता लढता मेला.
Shipai ladhta ladhta mela.
B
राजा पळून जाईल किंवा शरण येईल.
Raja palun jail kinva sharan yeil.
C
बाबा म्हणाले की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे.
Baba mhanale ki New York he ek mothe shahar ahe.
D
तो झाडावर चढत असताना पाय घसरून पडला.
To jhadaavar chadhat astaana paay ghasrun padla.