मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
मिश्र वाक्य ओळखा.
EN
Identify the 'Complex sentence' (Mishra vakya):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
माणूस कधीही पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला असत नाही.
Maanus kadhihi pooranpane vaait kinva pooranpane changla asat nahi.
B
जे दान एका हातानं दिलं आहे, ते दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस.
Je daan eka haatana dila ahe, te dusrya haatala kalu deu nakos.
C
समाज हा शत्रु मानून काम करता येणार नाही.
Samaaj ha shatru maunun kaam karta yenar nahi.
D
केवळ तळमळ वाटल्याने लोकजीवनात परिवर्तन होत नसतं.
Keval talmal vaatlyane lokjeevanaat parivartan hot nasta.