मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2018
MEDIUM
संयुक्त वाक्य ओळखा.
EN
Identify the Compound sentence (संयुक्त वाक्य):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आरती सुरु झाल्यावर घटानाद सुरु झाला.
Upon the start of the aarti, the ringing of bells began (आरती सुरु झाल्यावर घटानाद सुरु झाला.)
B
आरती सुरु झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली.
The aarti started and the ringing of bells commenced (आरती सुरु झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली.)
C
जेव्हा आरती सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला.
When the aarti started, then the ringing of bells commenced (जेव्हा आरती सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला.)
D
जर आरती सुरु झाली असती तर घंटानादही सुरु झाला असता.
If the aarti had started, the ringing of bells would also have started (जर आरती सुरु झाली असती तर घंटानादही सुरु झाला असता.)