मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2023
MEDIUM
पुढीलपैकी 'संकेतार्थी' वाक्य ओळखा.
EN
Identify the 'Conditional' sentence (संकेतार्थी वाक्य) among the following:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वडिलांनी पैसे दिले असते, तर परीक्षा शुल्क भरले असते
If father had given money, the exam fee would have been paid (वडिलांनी पैसे दिले असते, तर परीक्षा शुल्क भरले असते)
B
वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भरतो
Upon father giving money I pay exam fee (वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भरतो)
C
वडील पैसे देतात, मी परीक्षा शुल्क भरतो
Father gives money, I pay exam fee (वडील पैसे देतात, मी परीक्षा शुल्क भरतो)
D
वडिलांनी पैसे दिले, परीक्षा शुल्क भरले
Father gave money, exam fee was paid (वडिलांनी पैसे दिले, परीक्षा शुल्क भरले)