मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2015
MEDIUM
पर्यायो उत्तरांतील 'संकेतार्थी वाक्य' ओळखा.
EN
Identify the Conditional sentence (संकेतार्थी वाक्य) from the alternative answers.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हे तत्व साधं आहे.
He tatva saadha aahe.
B
अडीच रूपयाचे बी पेरून दोन पैशांचीही भाजी मिळाली नाही.
Adeech rupayanche bee perun don paishyanchihie bhaaji milaali naahi.
C
वारा आला आणि पाऊस गेला.
Vaara aala aani paaoos gela.
D
तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईन.
Tumhi aalaat tar mee suddha tumchya ghari yeen. (If you come, I will also come to your house.)