मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2015
MEDIUM
'धर्म करता कर्म उभे राहते' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
EN
Identify the correct meaning of the proverb 'धर्म करता कर्म उभे राहते'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
धर्माचे पालन करताना कर्म करावे लागले.
One has to do karma while following dharma.
B
दानधर्म केला तर पुण्य मिळते.
Doing charity brings religious merit.
C
धर्मपालन केल्यावर कर्मबंधनातून मुक्ती मिळते.
Following dharma liberates one from karmic bondage.
D
एखाद्याला साह्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते.
Going to help someone results in an unexpected disaster falling upon oneself.