मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Amravati) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
'विदुषी' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
EN
Identify the correct meaning of the word 'Vidushi'.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सर्कशीत खेळ करणारी स्त्री.
A woman playing in a circus.
B
विद्वान स्त्री
A learned woman
C
समाजाची सेवा करणारी
Serving society
D
यापैकी नाही.
None of these.