भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
Rajyaseva Pre 2018
MEDIUM
विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा.
EN
Identify the correct sequence of planetary wind belts blowing from the Equator towards the Poles:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पश्चिमी वारे - व्यापारी वारे - ध्रुवीय वारे
Westerlies - Trade winds - Polar easterlies
B
व्यापारी वारे - पश्चिमी वारे - ध्रुवीय वारे
Trade winds - Westerlies - Polar easterlies
C
व्यापारी वारे - ध्रुवीय वारी - पश्चिमी वारे
Trade winds - Polar easterlies - Westerlies
D
ध्रुवीय वारे - पश्चिमी वारे - व्यापारी वारे
Polar easterlies - Westerlies - Trade winds