मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2017
MEDIUM
योग्य विधान ओळखा.
EN
Identify the correct statement:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त, सामासिक शब्द हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत.
Prefix-derived, suffix-derived, reduplicated, and compound words are types of Siddha (primitive) words.
B
उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येतात.
Prefixes can be used independently.
C
पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत.
Fully reduplicated words, partially reduplicated words, and onomatopoeic words are types of Abhyasta (reduplicated) words.
D
उपसर्गाचा क्वचित, स्वतंत्रपणे उपयोग होतो.
Prefixes are rarely used independently.