पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.
EN
Identify the correct statement among the following.A. Monetary policy is the policy by which the government plans and implements its expenditure and revenue programs to avoid adverse effects on national income, output and employment levels.B. Fiscal policy became more important after the Great Depression of 1929-33 in order to keep the economy functioning smoothly. In it J. M. Keynes' contribution is great.
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only b
Per official MPSC answer key.