योग्य कथन /ने ओळखा. (a) अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन करते आणि ती कोणत्याही स्वरूपात पाळणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरतो. (b) जुन 1955 मध्ये अस्पृश्यता गुन्हे कायदा अंमलात आला. पर्यायी उत्तरे :
EN
Identify the correct statement(s):
(a) Article 17 abolishes untouchability and its practice in any form is an offence punishable in accordance with law.
(b) The Untouchability (Offences) Act came into force in June 1955.
Alternative answers:
•
कलम-17 : अस्पृश्यता नष्ट करणे
•
या कलमाच्या आधारावर अपृश्यता (अपराध) कायदा 1955 संमत करण्यात आला.
→ त्याची तरतुदी अधिक कडक करून त्याच्या नावात बदल 1976 मध्ये,
→ 'नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955' असे करण्यात आले.