सराव केंद्र ➔
भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था Rajyaseva Mains 2022 MEDIUM

योग्य कथने ओळखा. अ) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. ब) अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला. क) 1976 मध्ये अस्पृश्यता (गुन्हे) अधिनियमाचे नांव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलविण्यात आले. पर्यायी उत्तरे :

EN Identify the correct statements: a) Article 17 of the Constitution of India relates to the abolition of untouchability. b) The Untouchability (Offences) Act came into force from June 1955. c) In 1976, the name of the Untouchability (Offences) Act was amended to the Protection of Civil Rights Act. Alternative answers:
A
फक्त अ, ब Only a, b
B
फक्त ब, क Only b, c
C
फक्त अ, क Only a, c
✓
वरील सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण
• कलम-17 : अस्पृश्यता नष्ट करणे
• या कलमाच्या आधारावर अपृश्यता (अपराध) कायदा 1955 संमत करण्यात आला.

→ त्याची तरतुदी अधिक कडक करून त्याच्या नावात बदल 1976 मध्ये,

→ 'नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955' असे करण्यात आले.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →